उरण तालुक्यातील बोकडवीरा गावात दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास रिक्षामधून आलेल्या काही इसमांनी लहान मुलांना पळवण्याचा कथित प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत रिक्षाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.