रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना भाजपच्या १०७ नगरसेवकांनी विजय मिळवला. यातून बोध घ्यावा असा चिमटा उदय सामंत यांनी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाला काढला आहे. आगामी निवडणुकीतही अशीच युती कायम राहील असे विधान उदय सामंत यांनी केले आहे.