Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ‘लालपरी’ झाली स्मार्ट! ST प्रवाशांसाठी देशातील पहिले राज्यव्यापी ‘NCMC’ कार्ड लाँच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ईबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही एराया लाईफ़स्पेस लिमिटेडची एक प्रमुख सबसिडरी असून, त्यांचा द्वारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सादर करण्यात आले आहे, हा उपक्रम MSRTC) करीता सादर करण्या आला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 08, 2026 | 02:16 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ईबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची ए्नएसडीएल पेमेंट्स बॅंकेसह भागदारी
  • भारतातील पहिला राज्यव्यापी एनसीएमसी स्मार्टकार्ड उपक्रम
  • उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणावीस यांचा हस्ते
Country’s First State-wide ‘NCMC’ Card Launched : लक्ष्यावधी जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्ती महाराष्ट्रातील बस सेववर दैनंदिन जीवनाकरीता विसंबून असतात, आता सार्वजनिक परिवहनाकरीता पैसे प्रतिष्ठित पद्धतीने, सहज सोप्या आणि स्मार्ट पद्धतीने करता येणार आहे. ईबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही एराया लाईफ़स्पेस लिमिटेडची एक प्रमुख सबसिडरी असून, त्यांचा द्वारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सादर करण्यात आले आहे, हा उपक्रम महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MSRTC) करीता, एनएसडीएल पेमेंट्स बॅंकेसह भागीदारी करून राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फ़डणावीसांद्वारे करण्यात आले, कार्यक्रमास उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा अजित पवार देखील उपस्थित होते. कार्यक्रमास परिवहन कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्रातील इतर कॅबिनेट मंत्र्यांनी देखील हजेरी लावली.

Aviation Stocks : युद्धाची भीती सरताच विमान कंपन्यांचे Shares सुसाट! Indigo आणि SpiceJet मध्ये तेजी

देशातील पहिले राज्यव्यापी एनसीएमसी

हे देशातील पहिले राज्यव्यापी एनसीएमसी असून, याची रचना ही खास सवलतधारकांकरीता करण्यात आली आहे, यामुळे सुमारे 50 सवलत श्रेणी एकाच छताखाली येऊन पहिल्यांदाच डिजिटल देय माध्यमाचा भाग होतील. कोट्यावधी रूपयांची उलाढाल या उपक्रमा अंतर्गत होईल असा अंदाज असून यामुळे विखूरलेल्या कागदावर विसंबून सुविधा या सहज, आधार ने लिंक करून डिजिटल माध्यमाने प्रदान केल्या जातील- यामुळे योग्य लोकांपर्यंत, पारदर्शक पद्धतीने आणि परिणामकारकरित्या, प्रत्येक वेळी बसमध्ये चढल्यानंतर सुविधा मिळण्याची हमी मिळेल.

म्हणूनच हा उपक्रम राबविण्याकरीता योग्य

महाराष्ट्राचा शहरं, गावं आणि अगदी ग्रामीण भागातून , एमएसआरटीसीचा सुमारे 16,000 बसेस 13 कोटी प्रवाशांना दरमहिन्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात ज्यामुळे ही भारतातील सर्वात विस्तारीत आणि सामाजिक स्तरावर महत्वाची सार्वजनिक परिवहन प्रणाली आहे- आणि म्हणूनच हा उपक्रम राबविण्याकरीता योग्य आहे.

वर्षाला 70 लाख NCMC कार्डची निर्मिती

या उपक्रमांतर्गत वर्षाला किमान 70 लाख एनसीएमसी कार्डची निर्मीती केली जाईल, ज्यामध्ये कालांतराने 2 कोटी कार्डांपर्यंत वाढ केली जाईल, आणि त्यांचे सुमारे 3,000 अधिकृत रिटेल आऊटलेट्समध्ये तसेच प्रत्येक एमएसआरटीसी डेपो आणि बस स्टेशनवर देखील वितरण केले जाईल. रूपे प्रिपेड कार्डस आंतरिक पद्धतीने वापरता येणाऱ्या या कार्डमुळे टॅप करून पैसे भरण्याची सोय उपलब्ध असेल ज्यामुळे विविध परिवहन सुविधा उपलब्ध होऊ शकतील- यामुळे दैनंदिन परिवहन सोपे तर होईलच, पण खऱ्या अर्थाने कनेक्टेड राहाता येऊ शकेल.

महाराष्ट्राव्यतिरिक्त याला एक राष्ट्रीय महत्व

महाराष्ट्राव्यतिरिक्त याला एक राष्ट्रीय महत्व देखील आहे. भारतात 150 राज्य रस्ते परिवहन सेवा आहेत ज्यांचा माध्यमाने शेकडो ते कोट्यावधी लोकांना सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात आणि यामुळे या सगळ्याकरीता हजारो कोटी रूपयांची उलाढाल होते. आज जे महाराष्ट्रात सुरू झाले आहे ते कदाचित उद्या संपूर्ण भारतात देखील राबविता येऊ शकेल. या उद्घानामुळे एराया लाईफ़स्पेसची विस्तारीत बांधिलकी दिसून येते- यामध्ये तंत्रज्ञान व्यासपिठचा माध्यमाने फ़क्त व्यवहार केला जाणार नसून लोकांना उत्तम सेवा प्रदान केली जाईल आणि या सगळ्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होईल.

RBI MPC Meeting Breaking: RBI चा मोठा निर्णय! रेपो दर 5.25% वर स्थिर, EMI कसा राहणार; जाणून घ्या

Web Title: Countrys first state wide ncmc card launched for maharashtra st passengers inaugurated by the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Business News
  • cm of maharashtra
  • digital
  • msrtc
  • MSRTC Agitation
  • MSRTC Bus

संबंधित बातम्या

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
1

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
2

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी
3

ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
4

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.