Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E20 Petrol: ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी? सोशल मीडियावरील दाव्यांचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले सत्य; पाहा केला खुलासा

E20 Petrol: E20 पेट्रोलमध्ये पाणी आणि क्लोराईडचे प्रमाण असल्याने वाहनांचे इंजिन खराब होत असल्याचे दावे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. यावर तेल विपणन कंपन्यांनी स्पष्टीकरण देत या दाव्यांमागील सत्य समोर आणले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 08, 2026 | 12:51 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी?
  • तेल कंपन्यांनी स्पष्ट केले सत्य
  • काय केला खुलासा?
E20 Petrol: जागतिक स्तरावर अंदाधुंद माजली असताना कच्च्या तेलाचा प्रश्न उपस्थित झाला. जागतिक बाजारात मोठा ताण निर्णाम झाला. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती चांगल्याच कडाडल्या. आयात धांबली असल्यामुळे पेट्रोल मिळतंय की नाही हा प्रश्न उपस्थित राहिला होता. या सगळ्यावर उपाय म्हणून आणि संपूर्णपणे जागतिक स्तरावर अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने इथेनॉलचा ( E20 Petrol ) वापर सुरु केला. त्याचा वाद बराच वाढला.

Tax Exemption Bill : विदेशी गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! टॅक्स सूट बिल मंजूर; जाणून घ्या शेअर बाजारावर काय होणार परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून, ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड नावाचे रसायन मिसळले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या बातमीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने इतके जोर धरले आहे की, सरकारी तेल कंपन्यांना स्पष्टीकरण देण्यास भाग पडले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक पेट्रोल पंपांची तपासणी केल्याचे तेल कंपन्यांनी म्हटले आहे. यावरुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

तेल कंपन्यांनी काय म्हटले?

सध्या या व्हायरल होणाऱ्या दाव्यांवर, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी आता एक निवेदन जारी केले आहे. ज्यात म्हटले आहे की, रिफायनरींपासून ते पेट्रोल पंपांपर्यंत देशभरात पेट्रोलची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत असे दिसून आले की, क्लोराईडचे प्रमाण पूर्वी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे. पेट्रोलमध्ये अंदाजे ५०० मिलिग्रॅम क्लोराईड मिसळले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, तपासणीत असे उघड झालं की, त्याचे वास्तविक प्रमाण ० ते ३ मिलिग्रॅमच्या दरम्यान होते. त्यामुळे हा दावा फोल ठरला असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पाण्याबाबत समोर आलेल्या बातम्याही खोट्या

ई२० पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जात नाही. तेल कंपन्या अंदाजे ९०,००० पेट्रोल पंपांच्या भूमिगत टाक्यांची दिवसातून ८ ते १२ वेळा तपासणी करत असते. पण, या तपासणीदरम्यान चार ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. जिथे तात्काळ कारवाई करून पुरवठा त्वरित थांबवण्यात आला आहे. शिवाय, दुरुस्तीनंतरच पुरवठा पुन्हा सुरू होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

जनता आणि सरकार यांच्यातील तापलेला मुद्दा

ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी मिसळले जात असल्याच्या वृत्तांमुळे जनतेने सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण जेव्हा इंधनात पाणी आणि क्लोराईड मिसळले जाते, तेव्हा ते वाहनासाठी हानिकारक असते, कारण त्यामुळे इंधन पंप आणि इंजिनच्या भागांमध्ये गंज चढू शकतो. यामुळेच सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून थेट चौकशी केली आहे.

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा

Web Title: E20 petrol chloride water claim truth oil companies clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • E20 Fuel
  • E20 Petrol
  • Ethanol Petrol
  • Marathi News
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Sugar Price : साखरेची किंमत ‘या’ गोष्टींवर ठरते; नितीन गडकरींनी सांगितले कृषी उत्पादनांच्या किमतीचे रहस्य
3

Sugar Price : साखरेची किंमत ‘या’ गोष्टींवर ठरते; नितीन गडकरींनी सांगितले कृषी उत्पादनांच्या किमतीचे रहस्य

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
4

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.