Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Success Story : गरिबीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने… ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब! आता कमवतोय लाखो रुपये

Farmer Success Story : शेतीतूनही दणदणीत उत्पन्न मिळवता येते, हे एका जिद्दी शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. पूर्वी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या शेतकऱ्याने अवघ्या २ एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड करून लाखो रुपयांचे बंपर उत्पादन घेतले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 12, 2026 | 07:14 PM
तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब! ( सौजन्य - Chatgpt )

तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • गरिबीला कंटाळलेल्या बळीराजाने…
  • या तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब!
  • आता कमवतोय लाखो रुपये
Farmer Success Story : कोणाचं स्वप्न आपण गरिब राहवं असं कधी असतं का? कधीच नाही. आयुष्यभर मेहनत करुन शेतात घाम गाळून पण पीक फुकटच जात असे पिकाला भावच मिळत नसेल तर या बळीराजाने तरी काय करावं? असा प्रश्न त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात उभा राहत असेल. ज्याने ही परिस्थिती अगदी समोरून पाहिली आहे. पण या परिस्थितीला खचून न जाता यातून मार्ग काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तसाच प्रवास या शेतकऱ्याचा आहे. ज्यातून खचलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने प्रेरणा घ्यावी असा हा प्रवास, सविस्तर जाणून घेऊयात. ( Farmer Success Story ) 

Retail Inflation CPI : बाप रे… सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला; किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर

सध्या छत्तीसगडमधील गौरेला-पेंड्रा-मारवाही जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. त्याने पारंपरिक शेतीला सोडून आधुनिकतेचं रुपडं स्वीकारलं आणि आपल्या दोन एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड सुरू केली. आता मात्र तो लाखो रुपयांचा नफा कमावत आहे. टोमॅटोची लागवड केल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थितीही बदलली आहे. गौरेला विकास गटातील सराभरा ग्रामपंचायतीचे शेतकरी, शाहिद जामा खान यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून टोमॅटोच्या लागवडीतून भरीव आर्थिक परतावा मिळवला आहे. नेमकी कुठून ही स्टोरी सुरु होते?

दोन एकरांवर लागवड

इतर शेतकऱ्यांप्रमाणे शाहिद जामा खान सगळ्या परिस्थितीला कंटाळले होते. पण त्यांनी पारंपारिक शेतीवर न राहता नव्या तंत्रज्ञानाला आत्मसाद केलं. अंदाजे २ एकरांवर टोमॅटोची लागवड करून आतापर्यंत सुमारे १,२०,००० रुपयांचा नफा कमावला आहे. त्यांनी टोमॅटोच्या लागवडीत आधुनिक आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीला वेगळं रुप दिलं. त्यातून त्यांनी पीक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले. यासगळ्यात त्यांनी वेळेवर शेतीची कामे, पिकांची नियमित काळजी आणि शास्त्रीय तंत्रज्ञानाचा योग्य वापर या सगळ्याचा त्यांना विशेष फायदा झाला आणि त्यांच्या पिकाचे उत्पन्न सुधारलं.

टोमॅटो शेती महत्त्वाच स्त्रोत

चांगले उत्पन्न आणि योग्य व्यवस्थापनामुळे, टोमॅटोची शेतीची भरभराट झाली. कंटाळलेल्या शाहिदना आशेची उमेद मिळाली. त्याच्यासाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनली आहे. शाहिद खान यांनी सांगितले की, त्यांना फलोत्पादन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा झाला आहे. हा विभाग त्यांना योजनांविषयी नियमित माहिती आणि प्रगत कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन व आवश्यक कृषी पद्धतींवर तांत्रिक मार्गदर्शन पुरवतो.

आधुनिक पद्धतींचा विशेष वापर

शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतींशी जोडण्याच्या प्रयत्नांदरम्यान, शाहिद जामा खान यांच्यासारखे शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामुळे त्याचं उत्पन्न चांगलंच वाढत आहे. हे मुर्तीमंतर उदारण पाहता त्याचं यश प्रकर्षाने दिसतं. या सगळ्याचं श्रेय जितकं वैज्ञानिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित पीक व्यवस्थापन आणि वेळेवर मिळणारे तांत्रिक मार्गदर्शनाचं आहे तसंच त्यांचं स्वतःचंही आहे. या सगळ्या गोष्टी शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन

खचून जाणाऱ्या त्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी शाहिदची ही स्टोरी मुर्तिमंत उदाहरण आहे. सुधारित टोमॅटो लागवडीच्या यशामुळे शाहिद जामा खान यांना फळबागांच्या पिकांद्वारे आपले उत्पन्न आणखी वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही आधुनिक आणि व्यावसायिक शेतीच्या शक्यता खुल्या झाल्या आहेत.

Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! शेती यंत्रांवरही तगडी Subsidy… ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

Web Title: Farmer earns lakhs from 2 acre tomato farming success story marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • farmer
  • Farmer Success Story

संबंधित बातम्या

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य
1

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले
2

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
3

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली
4

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.