Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय? McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?

Fasting Special Burger Mc D : उपवास किंवा व्रताच्या काळात खवय्यांसाठी मॅकडोनाल्ड्सने एक जबरदस्त सरप्राईज आणले आहे. फास्ट फूड क्षेत्रातील दिग्गज कंपनीने खास उपवासासाठी 'व्रत बर्गर' लाँच केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 18, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता उपवासालाही खाता येणार बर्गर!
  • McDonald’s चा अनोखा ‘व्रत बर्गर’ बाजारात
  • साबुदाणा की बटाटा? कशापासून बनलाय?
Fasting Special Burger Mc D : नवरात्री आणि श्रावण महिन्यात लोक अनेकदा उपवास करतात. या उपवासादरम्यान, लोक आपापल्या श्रद्धेनुसार अन्न आणि पेयांमध्ये पथ्य पाळतात आणि तशा पद्धतीने जेवण करतात. लोक अनेकदा कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खातात, पण या काळात तुम्हाला बर्गर खाण्याची इच्छा झाली तर काय? यावर मॅकडोनाल्ड्सने एक श्रावण स्पेशल मेन्यू आणला आहे. त्यामुळे आता उपवासादरम्यान तुम्हाला बर्गर खावा वाटला तर काही टेन्शन नाही. पण नेमका हा बर्गर कसा बनवतात? ( Fasting Special Burger Mc D ) 

High Profit Food Business Ideas : रांग लागेल, तुफान… डिमांडमध्ये असलेले 5 फूड बिझनेस! कमी गुंतवणुकीत करा मोठी कमाई

हा बर्गर कुट्टूच्या पिठापासून बनवतात

बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हा बर्गर कुट्टूच्या पिठापासून बनवला आहे का, आणि त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. श्रावण स्पेशल मेन्यूमधील बर्गर कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला नाही.

मग कशापासून बनवला आहे?

हा बर्गर कांदा आणि लसूण न वापरता बनवला आहे. मेन्यूमध्ये मीठशिवाय खास फ्राईजदेखील दिले गेले आहेत. श्रावण स्पेशल मेन्यूमध्ये इतरही अनेक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. हा मेन्यू सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यावर लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

What is this McDonald’s??
Ab shravan ka bhi special pack aa gaya hai pic.twitter.com/v0yUFmlynO
— Gormint Banker (@Gormintbanker) August 17, 2026

बर्गरवर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया समोर

मॅकडोनाल्ड्सने श्रावण स्पेशल मेन्यू सादर केल्यापासून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी, “व्वा, आता उपवासातही बर्गर मिळू शकतो,” अशी टिप्पणी केली आहे. तर इतरांनी, “उपवासात बर्गर खायचा असेल तर उपवास करण्याचा अर्थच काय?” अशी टिप्पणी केली. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, पुढचा पदार्थ फळांवर आधारित ‘मॅकआलू टिकी’ असेल. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तुम्हाला हा प्रकार कसा वाटला? नक्की जाऊन ट्राय करा.

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम

Web Title: Fasting special burger mc d launches vrat burger its ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • benefits of fasting
  • Best Food Tips
  • Business News
  • Healthy Breakfast
  • Marathi News

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.