Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2025: “… यावर केंद्र सरकारचा भर असणार”; अर्थमंत्री निर्मला सीतारमण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल, अशा अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2025 | 11:40 AM
Budget 2025: "... यावर केंद्र सरकारचा भर असणार"; अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Budget 2025: "... यावर केंद्र सरकारचा भर असणार"; अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Follow Us
Close
Follow Us:

Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. या बजेटमधून सर्व सामान्य आणि प्रत्येक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश बळकट होईल असे म्हटले आहे. उद्योग, आरोग्य, ऑटोमोबाइल, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पाचे वाचन करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, ‘विकासदर वाढवणे, खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे तसेच मध्यमवर्गीय वर्गाला ताकद देणे यावर सरकारचा भर असणार आहे. पुढील 5 वर्षांमध्ये विकासाच्या संधी निर्माण करणे, तसेच सरकारचे लक्ष हे आरोग्य आणि रोजगारावर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल.’

शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एआय (AI) बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. एआयच्या शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करणार केले जाणार आहेत.

उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार अशा महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गिफ्ट

करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. दरम्यान सर्वात जास्त लक्ष होतं ते शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे. शेतकऱ्यांन विनाक्रडीट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मध्यमवर्गीयांना मिळणार का ‘Income Tax’ मधून दिलासा

हेही वाचा: Union Budget 2025: मध्यमवर्गीयांना मिळणार का ‘Income Tax’ मधून दिलासा; घोषणा झाल्यास काय बदल होणार? पहाच…

आयकरमधून दिलासा देण्यासाठी टॅक्सअंतर्गत  काही मोठे आणि महत्वाचे बदल केले जाऊ शकते. असे बदल केले गेल्यास लोकांवरील कराचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते. आयकरमध्ये बदल का केले जाऊ शकतात असा विचार केल्यास मध्यमवर्गातील लोकांकडे रोख रक्कम असण्याचे व रोख रकमेने व्यवहार करण्याचे प्रमाण असल्याने ते वाढत्या महागाईला तोंड देऊ शकतात. मध्यमवर्गीय वर्गामुळे ग्राहक बाजारपेठेत वृद्धी येऊ शकते.  यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती होऊ शकते.

Web Title: Finance minister nirmala sitharaman said boost to middle class segment and creat employment opportunities budget 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • Budget 2025
  • Indian Economy
  • Nirmala Sitharaman
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
1

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; निच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांची झाली नाचक्की
2

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; निच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांची झाली नाचक्की

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार
3

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’
4

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.