Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि माजी केंद्रीय वित्त सचिव राजीव कुमार यांच्याकडे देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC Bank च्या चेअरमनपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बँकेच्या बोर्डाने त्यांच्या या ३ वर्षांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून, आता केवळ रिझर्व्ह बँकेच्या अंतिम मंजुरीची वाट पाहिली जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 30, 2026 | 01:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

HDFC Bank: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त CEC आणि माजी अर्थ सचिव, राजीव कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांना अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यामुळे आता HDFC Bank ला प्रतिक्षित असलेल्या पदी नियुक्ती झाली आहे.

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?

संचालक मंडळाने त्यांची ३० जून २०२६ पासून चार वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. हा निर्णय शेअर्स होल्डर्सच्या मंजुरीच्या अधीन आहे. याव्यतिरिक्त, त्यांची पुढील तीन वर्षांसाठी अर्धवेळ अध्यक्ष म्हणूनही निवड झाली आहे. पण याला अद्याप भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

राजीव कुमार यांचा अनुभव

१९८४ च्या बॅचचे माजी IAS अधिकारी असलेले राजीव कुमार यांनी भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. त्यांनी २०१७ ते २०२० या काळात देशाचे अर्थ सचिव म्हणून काम पाहिलंय. त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मंडळावरही काम केलं आहे.
भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, त्यांना केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुका घेण्याचा अनुभव आहे. इतकंच नाही तर जगातील सर्वात मोठ्या सार्वत्रिक निवडणुकीचे पर्यवेक्षण करण्याचा जागतिक विक्रमही त्यांच्या नावावर आहे. याशिवाय, त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवलाची पुनर्रचना यासह अनेक महत्त्वाचे निर्णय अंमलात आणल्याची नोंद त्यांच्या नावे आहे. ते बँकेचे माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांची जागा घेतील.

अतनु चक्रवर्तींनी का दिला होता राजीनामा?

या वर्षी मार्चमध्ये माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनामा दिला आणि त्यामुळे बँकेतील नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. पण राजीव कुमार यांच्या नियुक्तीमुळे बँकेतील कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबतची चिंता दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी मूल्ये आणि नीतिमत्ता हे कारण देत १८ मार्च २०२६ रोजी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले की, बँकेतील काही घटना किंवा कार्यपद्धती त्यांच्या नैतिक मूल्यांशी आणि तत्त्वांशी विसंगत होत्या. या सगळ्या परिस्थितीमुळे गोंधळ देखील माजला होता. पण आता अध्यक्ष पदावर झालेल्या नियुक्तीमुळे पुन्हा सगळं स्थिरस्थावर होईल हीच अपेक्षा आहे.

Paytm New Features: पेटीएमचा नवा धमाका! चहाच्या बिलावरही मिळणार ‘खरं सोनं’; युजर्ससाठी आणली भन्नाट फीचर्स

Web Title: Hdfc bank appoints former chief election commissioner rajiv kumar as chairman see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Business News
  • Chief Election Commissioner Rajiv Kumar
  • HDFC
  • HDFC Bank
  • HDFC Bank Share
  • ias
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.