Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Connection : रांगेत उभं राहणं सोडा आता काही मिनिटांत मिळणार नवीन गॅस कनेक्शन! डिलिव्हरीही होणार सुपरफास्ट

आता नवीन LPG गॅस कनेक्शन मिळवणे अत्यंत सोपे आणि जलद झाले आहे. गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी डिजिटल प्रक्रियेत मोठे बदल केले असून, आता अवघ्या काही मिनिटांत ऑनलाईन अर्ज करून नवीन गॅस कनेक्शन मिळवता येणार आहे. एवढेच नाही तर, रिफिल सिलिंडरची डिलिव्हरीही आता काही तासांत ग्राहकांच्या घरापर्यंत होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 22, 2026 | 04:37 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता काही मिनिटांत मिळणार
  • नवीन गॅस कनेक्शन!
  • डिलिव्हरीही होणार सुपरफास्ट
New LPG Connection: जागतिक स्तरावर ताणलेली परिस्थिती आणि त्यात गॅस सिलेंडरचा झालेला तुटवडा ही परिस्थिती देशाला काही नवीन नाही. एक वेळ आली होती जेव्हा सिलेंडर मिळणंही कठीण झालं होतं. पण आता तशी परिस्थिती नाही. सध्या ही सेवा सुरळीत सुरु आहे. पण तरीही नवीन कनेक्शन घ्यायचं तरीही आतापर्यंत रांगेत उभे रहा. फॉर्म भरा मग तुम्हाला तुमच्या नावाचा सिलेंडर मिळणार अशी परिस्थिती होती. पण आता जर तुम्हाला नवीन LPG कनेक्शन मिळवायचं असेल तर खूप वेळ वाट पाहावी लागणार नाही. भारत पेट्रोलियमने ‘भारतगॅस लाईट झिप’ नावाची एक नवीन प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना त्वरित गॅस कनेक्शन आणि एक्सप्रेस सिलेंडर डिलिव्हरी मिळवून देणं हे आहे. नेमकी काय आहे ही सेवा? आणि तुम्हाला जर या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर कसा घ्याल. सविस्तर समजून घेऊयात.

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?

भारतगॅस लाईट झिप काय आहे?

भारतगॅस लाईट झिप ही वेगाने बदलणाऱ्या शहरी जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली एक नवीन प्रीमियम सेवा आहे. या सेवेअंतर्गत, ग्राहकांना कोणत्याही लांबलचक प्रक्रियेशिवाय नवीन एलपीजी कनेक्शन मिळवता येईल आणि पूर्वीपेक्षा खूप लवकर सिलेंडर मिळतील. सध्या ही सेवा मुंबईत सुरू करण्यात आली आहे.

नवीन गॅस कनेक्शन कसे मिळवावे?

या सेवेद्वारे, ग्राहक बीपीसीएलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे किंवा अधिकृत भारतगॅस वितरकामार्फत नवीन कनेक्शन मिळवू शकतील. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, कनेक्शन त्वरित दिले जाईल आणि सिलेंडरची जलदगतीने डिलिव्हरी केली जाईल. नवीन ग्राहकांसाठी संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि जलद करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

काय आहे खास?

भारतगॅस लाईट झिपमध्ये कंपनीचा कंपोझिट एलपीजी सिलेंडर असेल. तो पारंपरिक स्टील सिलेंडरपेक्षा वजनाने हलका, गंज-प्रतिरोधक आहे आणि त्याची बॉडी पारदर्शक असल्यामुळे गॅसची पातळी सहज दिसते. यात सुधारित सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत.

सेवा 100 शहरांमध्ये पोहोचणार

BPCL ने सांगितले की, ही सेवा मुंबईत सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कंपनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत २४ राज्यांमधील १०० शहरांमध्ये भारतगॅस लाईट झिपचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. ज्यांना त्वरित गॅस कनेक्शन किंवा जलद डिलिव्हरीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी ही सेवा विशेषतः फायदेशीर ठरेल. नोकरदार व्यक्ती, लहान कुटुंबे आणि नवीन घरात स्थलांतरित होणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होईल.

वाढतं वय कळूनच येणार नाही, कोरियन ग्लास स्किनचे रहस्य भारतात! ईशा अंबानींचा नवा ब्यूटी स्ट्रोक; कुठे आणि कसा खरेदी कराल?

Web Title: How to get new lpg gas connection online fast cylinder delivery marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Commercial LPG
  • Free LPG
  • LPG
  • LPG Crisis
  • LPG Gas
  • LPG Gas Crisis
  • LPG Supply

संबंधित बातम्या

Ethanol: पेट्रोलनंतर आता स्वयंपाकघरात इथेनॉलची एंट्री! इंधन क्षेत्रात सुरू होणार नवे पर्व
1

Ethanol: पेट्रोलनंतर आता स्वयंपाकघरात इथेनॉलची एंट्री! इंधन क्षेत्रात सुरू होणार नवे पर्व

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार फास्ट डिलिव्हरी; तात्काळ कनेक्शनसाठी ‘हे’ करा
2

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार फास्ट डिलिव्हरी; तात्काळ कनेक्शनसाठी ‘हे’ करा

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलिंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर निघाला तोडगा; वाचतील ₹21900 कोटी रुपये
3

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलिंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर निघाला तोडगा; वाचतील ₹21900 कोटी रुपये

10 मिनिट्समध्ये घरी पोहचणार गॅस सिलेंडर! Instmart आणि HPCL ने एकत्रित सुरू केली नवी सर्व्हिस, कशी नोंदणी कराल?
4

10 मिनिट्समध्ये घरी पोहचणार गॅस सिलेंडर! Instmart आणि HPCL ने एकत्रित सुरू केली नवी सर्व्हिस, कशी नोंदणी कराल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.