Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IGI ची आर्थिक झेप कायम; पहिल्याच तिमाहीत दमदार कामगिरी; महसुलात 23% तर नफ्यात 31% वाढ

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) ने मुंबईत IGI इन्व्हेस्टर डे 2026 अंतर्गत विशेष माध्यम संवाद सत्र आयोजित केले. यावेळी कंपनीने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीतील दमदार आर्थिक कामगिरी सादर केली. Q1 FY27 मध्ये IGI च्या महसुलात 23 टक्के, तर करानंतरच्या नफ्यात 31 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 06:39 PM
IGI ची आर्थिक झेप कायम; पहिल्याच तिमाहीत दमदार कामगिरी; महसुलात 23% तर नफ्यात 31% वाढ

IGI ची आर्थिक झेप कायम; पहिल्याच तिमाहीत दमदार कामगिरी; महसुलात 23% तर नफ्यात 31% वाढ

Follow Us
Follow Us:
  • पहिल्याच तिमाहीत दमदार कामगिरी
  • महसुलात 23% तर नफ्यात 31% वाढ
  • कंपनीच्या वाढीचा रोडमॅप आणि अत्याधुनिक ग्रेडिंग प्रक्रियेची माहिती
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) ने IGI इन्व्हेस्टर डे 2026 च्या निमित्ताने मुंबईमध्ये माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष संवाद सत्राचे आयोजन केले. या कार्यक्रमात कंपनीच्या आर्थिक कामगिरीचा, विकास धोरणाचा आणि भविष्यातील विस्तार योजनांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात आयजीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (Global CEO) तेहमास्प प्रिंटर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर ग्लोबल मुख्य वित्तीय अधिकारी (Global CFO) ईश्वर अय्यर यांनी कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे सादरीकरण केले. या संवाद सत्रात माध्यम प्रतिनिधींना IGI Certification Studio मधून हिरे, दागिने आणि रंगीत रत्नांच्या ग्रेडिंग प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. तसेच “Mines to Market” या इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) अनुभवातून रत्नांच्या खाणीतून ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची माहिती देण्यात आली.

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27) आयजीआयने उल्लेखनीय आर्थिक वाढ नोंदवली. कंपनीचा महसूल (Revenue) वर्ष-दर-वर्ष 23 टक्क्यांनी वाढून 3,708 दशलक्ष रुपये झाला. तर करानंतरचा नफा (PAT) 31 टक्क्यांनी वाढून 1,657 दशलक्ष रुपये इतका झाला. ही वाढ प्रामुख्याने लूज स्टोन्स, ज्वेलरी आणि रंगीत रत्न (Coloured Gemstones) या विभागांतील मजबूत व्यवसायामुळे झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

यावेळी बोलताना तेहमास्प प्रिंटर म्हणाले की, “आर्थिक वर्ष 2026-27 ची सुरुवात आयजीआयसाठी अत्यंत सकारात्मक ठरली आहे. पहिल्या तिमाहीत महसूल आणि नफ्यात अनुक्रमे 23 टक्के आणि 31 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ आगामी तिमाहींमध्येही कायम राहील, असा आम्हाला विश्वास आहे.”

कंपनीने तंत्रज्ञानाधारित प्रमाणन प्रक्रिया, जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, पारदर्शक ग्रेडिंग प्रणाली आणि ग्राहकांचा वाढता विश्वास यामुळे व्यवसायात सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले. भविष्यात भारतासह जागतिक बाजारपेठेत आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ASCI Report : खोटे… 30 सेकंदात टॅन गायब, 2 मिनिटांत ग्लो; उन्हाळी जाहिरातींच्या दाव्यांची पोलखोल! 39 जाहिरातींवर कारवाई

Web Title: Igi investor day 2026 mumbai q1 fy27 revenue profit growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • india
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘मुंबई 3.0’ला जागतिक बळ! रायगड-पेणमध्ये १०० एकरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; १.१ अब्ज डॉलरच्या FDIची अपेक्षा
1

Devendra Fadnavis: ‘मुंबई 3.0’ला जागतिक बळ! रायगड-पेणमध्ये १०० एकरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; १.१ अब्ज डॉलरच्या FDIची अपेक्षा

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत
2

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Mumbai Mayor Bomb Threat : ‘१५ ऑगस्टपूर्वी मेट्रो, शाळा, शेअर बाजार बॉम्बने उडवणार…’, मुंबईच्या महापौरांना पुन्हा बॉम्बची धमकी
3

Mumbai Mayor Bomb Threat : ‘१५ ऑगस्टपूर्वी मेट्रो, शाळा, शेअर बाजार बॉम्बने उडवणार…’, मुंबईच्या महापौरांना पुन्हा बॉम्बची धमकी

Mumbai Local: ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट
4

Mumbai Local: ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.