Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-यूके CETA कराराने इतिहास रचला! 99% भारतीय उत्पादने ब्रिटनमध्ये करमुक्त, या वस्तूंना होणार फायदा

असोचॅमचे अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांच्या मते, भारत–यूके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए) हा भारताच्या मुक्त व्यापार करार प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे, जो व्यापक मुक्त व्यापार भागीदारीच्या माध्यमातून जगातील दोन सर्वात जुन्या लोकशाही देशांना एकत्र आणतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 06:25 PM
(फोटो सौजन्य: chatgpt)

(फोटो सौजन्य: chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • भारत-यूके CETA कराराने इतिहास रचला!
  • 99% भारतीय उत्पादने ब्रिटनमध्ये करमुक्त
  • ‘या’ वस्तूंना होणार फायदा
भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील ऐतिहासिक ‘व्यापक आर्थिक आणि व्यापार करार’ म्हणजेच CETA हा भारताच्या मुक्त व्यापार कराराच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. जगातील दोन सर्वात जुन्या आणि मोठ्या लोकशाही देशांना आर्थिकदृष्ट्या एकत्र आणणारा हा करार द्विपक्षीय व्यापाराला एका नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास उद्योग संघटना ‘असोचॅम’चे अध्यक्ष श्री. निर्मल के. मिंडा यांनी व्यक्त केला आहे.

आताच विकून मोकळे व्हा… Tata चा हा शेअर देणार दणका? ब्रोकरेजने दिली Sell रेटिंग, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का स्टॉक?

९९% भारतीय उत्पादनांना शुल्क-मुक्त प्रवेश

या करारांतर्गत भारताला ब्रिटीश बाजारपेठेत प्रचंड मोठी संधी मिळाली आहे. ब्रिटनला होणाऱ्या भारताच्या तब्बल ९९% निर्यातीला आता कोणताही आयात कर द्यावा लागणार नाही. या बदल्यात, भारतानेही सहकार्याचा हात पुढे करत आपल्या ८९.५% उत्पादन श्रेणी ब्रिटनच्या आयातीसाठी खुल्या केल्या आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील आयात-निर्यात सुलभ होणार असून व्यापार खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

दोन्ही देशांतील ‘या’ प्रमुख क्षेत्रांची चांदी होणार

असोचॅमने अधोरेखित केल्यानुसार, या कराराचा थेट आणि मोठा फायदा खालील क्षेत्रांना मिळणार आहे:
भारतीय क्षेत्रे: वस्त्रोद्योग (Textiles), चामड्याचे उद्योग, सागरी उत्पादने, हिरे व आभूषणे, इंजिनिअरिंग वस्तू आणि रसायने.
ब्रिटीश क्षेत्रे: ऑटोमोटिव्हमध्ये वाहन व सुटे भाग, पेये व स्पिरिट्स, लाईफ सायन्सेस आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा

व्यापार १२० अब्ज डॉलरवर पोहोचवण्याचे उद्दिष्ट

हा ऐतिहासिक करार तब्बल चार वर्षांच्या निरंतर आणि सखोल चर्चेचा यशस्वी परिपाक आहे. श्री. मिंडा यांच्या मते, या कराराचे सकारात्मक परिणाम लवकरच प्रत्यक्ष धरातलावर दिसू लागतील. वर्ष २०२५-२६ मधील दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे ५८ अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. ‘CETA’ लागू झाल्यानंतर हा व्यापार २०३० पर्यंत दुप्पट होऊन अंदाजे १२० अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचेल. हा करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक वाढेल आणि लाखो नवीन रोजगार निर्माण होतील, ज्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक कल्याण साध्य होईल.

Restaurants विरुद्ध Zomato वाद चिघळला! हॉटेल मालकांच्या ‘या’ खेळीमुळे कंपनी कायदेशीर अडचणीत, प्रकरण काय?

Web Title: India uk ceta trade deal bilateral trade to double by 2030 assocham marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • America
  • Business News
  • dollar
  • Marathi News

संबंधित बातम्या

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
1

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा
2

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…
3

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर
4

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.