Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupee vs Dollar : RBI च्या ब्रह्मास्त्राचा जलवा! डॉलरच्या नाकावर टिच्चून रुपयाची झेप, एकाच दिवशी तब्बल ‘इतका’ भाव वधारला

एकीकडे रुपयाची घसरण सुरु असताना मात्र शुक्रवारी, ५ जून रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने उल्लेखनीय मजबूती दर्शवली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर रुपयाचे मूल्य सुमारे ५० पैशांनी वधारले. गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या भारतीय चलनाच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बाब मानली जात आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 05, 2026 | 04:22 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • RBI च्या ब्रह्मास्त्राचा जलवा!
  • रुपयाचे मूल्य सुमारे ५० पैशांनी वधारले
  • गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
Rupee vs Dollar: एकीकडे रुपयाची घसरण सुरु असताना मात्र शुक्रवारी, ५ जून रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने उल्लेखनीय मजबूती दर्शवली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर रुपयाचे मूल्य सुमारे ५० पैशांनी वधारले. गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या भारतीय चलनाच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बाब मानली जात आहे. रुपयाचे मूल्य कसे वाढते आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कसा उंचावला आहे, हे आपण समजून घेऊया.

फेल ठरलेला प्रयोग पुन्हा? भारतात प्लॅस्टिक नोटा आणण्याबाबत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचं मोठं विधान

गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला

आपल्या घोषणेमध्ये रिझर्व्ह बँकेने ‘रेपो रेट’ जैसे-थे ठेवला आणि त्याच वेळी रुपयाला बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या गेल्या. मध्यवर्ती बँकेच्या या संतुलित भूमिकेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि या भावनेचा सकारात्मक परिणाम रुपयाच्या कामगिरीवर दिसून आला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांसाठी bonds गुंतवणुकीवरील ‘कॅपिटल गेन्स टॅक्स’ म्हणजेच भांडवली नफ्यावरील कर माफ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हे रुपयाच्या मजबुतीकरणाचे एक प्रमुख कारण ठरलं आहे. या निर्णयामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळण्याची आणि देशात येणाऱ्या डॉलर्सच्या ओघात वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे.

रुपया नेमका मजबूत कसा होतो?

जेव्हा देशातील परदेशी गुंतवणुकीत वाढ होते, तेव्हा गुंतवणूकदारांना डॉलर्सचे रुपयांमध्ये रूपांतर करावे लागते. यामुळे डॉलर्सचा पुरवठा वाढतो आणि रुपयाची मागणीही वाढते. म्हणूनच, परदेशी गुंतवणूक भारतीय चलनाला आधार देते. रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे आणि RBI च्या निर्णयामुळे शेअर बाजारातील वातावरणातही सुधारणा झालेली दिसून आली. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील stocks मध्ये खरेदी दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलेला पाहायला मिळाला.

सामान्यांसाठी ही आनंदाची बातमी?

रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे आयात केलेल्या वस्तूंचा खर्च कमी होऊ शकतो. याचा फायदा पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि परदेशातून मागवल्या जाणाऱ्या इतर अनेक उत्पादनांच्या किमतींवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, रुपयाचे मूल्य यापूर्वी घसरल्यामुळे निर्माण झालेल्या चिंतांपासूनही यामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.

पुढील काळात कशावर लक्षकेंद्रीत करायचं?

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती, परकीय गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक परिस्थिती या गोष्टी आगामी काळात रुपयाची वाटचाल निश्चित करतील. सध्या तरी, RBI आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांनी भारतीय चलनाला एक भक्कम आधार दिला आहे. एकंदरीत, आरबीआयचे धोरण आणि सरकारचे कर-सवलतीचे उपाय यामुळे रुपयाला नवी चालना मिळाली असून, परिणामी भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत मजबूत स्थितीत व्यवहार करत आहे.

RBI च्या अंदाजामुळे सर्वसामान्यांना फटका! महागाई वाढणार, विकासदर घटणार; नेमका काय परिणाम होणार?

Web Title: Indian rupee strengthens against us dollar rbi intervention marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • bond
  • Business News
  • dollar
  • indian rupee
  • Marathi News
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
3

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
4

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.