Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील सर्वात भव्य सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात; ‘प्रथम संकल्प’मध्ये एकत्र आली ‘रामायणम्’ची टीम, फोटो व्हायरल

भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि भव्य चित्रपट 'रामायणम्' च्या प्रवासाला अधिकृत सुरवात झाली आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित विशेष 'प्रथम संकल्प' सोहळ्यात दिग्दर्शक नितेश तिवारी, रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्यासह संपूर्ण स्टारकास्ट एकत्र आली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 18, 2026 | 07:17 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रामायणम्’चा भव्य प्रवास सुरू!
  • ‘प्रथम संकल्प’ कार्यक्रमात अवघी स्टारकास्ट एकत्र,
  • भारत मंडपममधील फोटो व्हायरल
Ramayanam Movie : रामायणम् हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रामायणाची कथा भव्य व्हिज्युअल्स, दमदार कथानक आणि उत्कृष्ट कलाकारांच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता असून प्रत्येक नव्या अपडेटची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

Sonam Wangchuk : ‘अशी कायरता कधी पाहिलीये का?’ विशाल दादलानी भडकला! व्यक्त केला राग, म्हणाला ‘जागे व्हा!’

संपूर्ण टीम नवी दिल्लीतील भारत मंडपात एकत्र

भव्य ट्रेलर लॉन्चपूर्वी रामायणम् ची संपूर्ण टीम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमासाठी एकत्र आली. यावेळी निर्माते नमित मल्होत्रा, दिग्दर्शक नितेश तिवारी, रणबीर कपूर, साई पल्लवी, अरुण गोविल, कुमार विश्वास आणि कुणाल कपूर यांनी एकत्र येत संस्मरणीय ग्रुप फोटो काढला.

रामायणम् साठी हा एक महत्त्वाचा टप्पा

या कार्यक्रमाला रवी दुबे, रकुल प्रीत सिंग, शोभना आणि अजिंक्य देव यांनीही उपस्थिती लावली. रामायणम् साठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे.

भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर

रामायणम् च्या माध्यमातून नितेश तिवारी रामायणासारखी अजरामर कथा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर सादर करत आहेत. चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. यश रावणाची भूमिका साकारणार असून, सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

८ वेळा ऑस्कर विजेत्या DNEG

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या रामायणम् ची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओज, ८ वेळा ऑस्कर विजेत्या DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. दोन भागांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट जगभरातील IMAX चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होईल.

Malaika Arora Boyfriend: ग्रीसमधील सुट्ट्यांमध्ये ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली मलायका अरोरा? एका फोटोने रंगली चर्चा

Web Title: Nitesh tiwari ramayanam movie team gathers at bharat mandapam for pratham sankalp marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Marathi News
  • Ramayana Movie
  • Ranbeer Kapoor

संबंधित बातम्या

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
1

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
2

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट
3

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
4

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.