Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशीर्वादने आणला भारताचा अस्सल प्रोटीन पर्याय; वाळूत भाजलेल्या चणा सत्तूचा हेल्दी इनोव्हेशन,10 रुपयांत मिळणार 10 ग्रॅम प्रोटीन

Aashirvaad Introduced Chana Sattu Protein: आशीर्वादने पूर्व भारतातील ग्राहकांसाठी आशीर्वाद चणा सत्तू सादर केले असून, हे उत्पादन नैसर्गिक प्रोटीन, फायबर आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 04:35 PM
आशीर्वादने आणला भारताचा अस्सल प्रोटीन पर्याय; वाळूत भाजलेल्या चणा सत्तूचा हेल्दी इनोव्हेशन,10 रुपयांत मिळणार 10 ग्रॅम प्रोटीन
Follow Us
Follow Us:
  • आशीर्वादने आणला भारताचा अस्सल प्रोटीन पर्याय
  • वाळूत भाजलेल्या चणा सत्तूचा हेल्दी इनोव्हेशन
  • 10 रुपयांत मिळणार 10 ग्रॅम प्रोटीन
भारतीय कुटुंबांसाठी पौष्टिक दैनंदिन अन्न अधिक सहज उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळ देत आशीर्वादने पूर्व भारतात आशीर्वाद चणा सत्तू सादर केले आहे. नैसर्गिकरित्या प्रोटीन आणि तंतुमय घटकांनी समृद्ध, परवडणारे आणि अस्सल खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या ब्रँडच्या ध्येयाशी ही घोषणा सुसंगत आहे.

आकाशात पारशी खाद्यसंस्कृतीची अनोखी चव साजरी करत कॅफे अकासा पुन्हा घेऊन आले आहे ‘नवरोज स्पेशल मील’

पूर्व भारतात पिढ्यानपिढ्या खाल्ले जाणारे सत्तू हे चव, पोटभरपणा आणि पोषण यांचा उत्तम मिलाफ मानले जाते. आरोग्यदायी जीवनशैलीला पूरक अन्नाची मागणी वाढत असताना सत्तू नैसर्गिक प्रोटीन, फायबर तसेच लोह, झिंक आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांचा उत्तम स्रोत म्हणून पुन्हा लोकप्रिय होत आहे.

आशीर्वाद चणा सत्तू निवडक दर्जेदार हरभऱ्यापासून पारंपरिक वाळूत भाजण्याच्या पद्धतीने तयार केले जाते. त्यामुळे सत्तूचा वैशिष्ट्यपूर्ण भाजलेल्या हरभऱ्याचा सुगंध, चव आणि सोनेरी रंग कायम राहतो. बारीक दळल्यामुळे ते विविध पारंपरिक आणि दैनंदिन पाककृतींसाठी उपयुक्त आहे.

या लाँचबद्दल ITC लिमिटेडच्या फूड्स डिव्हिजन स्टेपल्स अँड अॅडजन्सीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुज रुस्तगी म्हणाले, “आजचे ग्राहक त्यांच्या रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येतील असे पौष्टिक पदार्थ शोधत आहेत. सत्तू हे चव, बहुपयोगीपणा आणि पोषणमूल्यांसाठी ओळखले जाणारे पारंपरिक अन्न आहे. आशीर्वाद चणा सत्तूद्वारे आम्ही या पारंपरिक पदार्थाची अस्सलता आणि आशीर्वादवरील विश्वास ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत.”

प्रादेशिक पसंती लक्षात घेऊन बिहारमध्ये जिरा चणा सत्तू तर पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये प्लेन चणा सत्तू उपलब्ध करण्यात आले आहे. हे 47 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम आणि 500 ग्रॅम पॅकमध्ये जनरल ट्रेडमध्ये उपलब्ध असून लवकरच मॉडर्न ट्रेड आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होईल. ₹10 किमतीच्या 47 ग्रॅम पॅकमध्ये 10 ग्रॅम प्रोटीन मिळत असल्याने हा पौष्टिक पर्याय सर्वांसाठी अधिक सुलभ ठरतो.

Share Market Opening: RBI च्या निर्णयाने बदलला बाजारचा मूड, Sensex मध्ये 160 अंकांची उसळी

Web Title: Itc aashirvaad launched chana sattu protein food launch 10 gram protein

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Business News
  • Private Company
  • protin

संबंधित बातम्या

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर
1

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
2

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
3

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
4

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.