Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Supply Update : US Iran यांच्या चर्चेतून तोडगा नाही! इंधनाचा तुटवडा पुन्हा भासणार? सरकारने जनतेला केलं ‘हे’ आवाहन

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आज या देशांमधील चर्चाही असफल ठरली. पण या सगळ्याचा भारतासह संपूर्ण जगावर पुन्हा काय परिणाम होणार?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 12, 2026 | 07:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भू-राजकीय तणावामुळे भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण
  • केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत भीती फोल ठरवली
  • भारत सरकार पूर्णपणे सतर्क , जनतेला दिलासा
Fuel Supply Update : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आज या देशांमधील चर्चाही असफल ठरली. पण या सगळ्याचा भारतासह संपूर्ण जगावर पुन्हा काय परिणाम होणार? हे पाहणं महत्त्वाचं असताना या सगळ्यावर केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण देत सर्व भीती फोल ठरवली आहे. नेमकी काय आहे परिस्थिती समजून घेऊयात.

Stock Market : इराण-अमेरिका वाद विकोपाला! चर्चेतून तोडगा नाही; उद्या शेअर बाजारात भूकंप येणार?

सरकारचं म्हणणं काय?

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार पूर्णपणे सतर्क असून जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार, देशभरात एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सामान्य असून कुठेही सिलिंडरची कमतरता नाही. केवळ ११ एप्रिल रोजी ५२ लाखांहून अधिक घरगुती गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले. जवळपास ९८% बुकिंग ऑनलाइन होत असल्याने ही प्रणाली अधिक पारदर्शक झाली आहे. लोकांनी अनावश्यकपणे गॅस किंवा इंधनाचा साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई

सरकार काळाबाजारआणि साठेबाजीवरही कारवाई करत आहे. आतापर्यंत २,७०० हून अधिक छापे टाकण्यात आले आहेत. २१९ एलपीजी वितरकांना दंड ठोठावण्यात आला असून, ५६ जणांची वितरकत्वे निलंबित करण्यात आली आहेत.

४.२४ लाख नवीन PNG लाईन

सरकार पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहे. पाईपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) आणि इलेक्ट्रिक कुकिंगला वेगाने प्रोत्साहन दिले जात आहे. मार्च २०२६ पासून ४.२४ लाख नवीन पीएनजी जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर लाखो लोकांनी त्यासाठी अर्ज केला आहे. ऊर्जा पुरवठा कायम ठेवण्यासाठी रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क प्रति लिटर ₹10 ने कमी करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, राज्यांना गरजेनुसार अतिरिक्त केरोसीनचा पुरवठा केला जात आहे.

२,००० खलाशी सुखरूप परतले

सागरी आघाडीवरही परिस्थिती सामान्य आहे. देशभरातील सर्व बंदरांवरील कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे. भारतीय जहाजे आणि खलाशी सुरक्षित असून, आतापर्यंत २,००० हून अधिक भारतीय खलाशांना सुखरूप मायदेशी परत आणण्यात आले आहे. या सगळ्या परिस्थितीवरुन जागतिक वातावरण तापलेलं असलं तरीही भारतातील परिस्थिती सरकारच्या बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे हे सरकारने स्पष्ट केलं आहे.

होर्मुज संकट आणि गॅस टंचाईतही आमची Mumbai सुसाट; मेल-एक्स्प्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ

Web Title: Latest india fuel supply update petrol diesel lpg stable government update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Iran Israel Conflict
  • LPG
  • LPG Crisis
  • Marathi News

संबंधित बातम्या

Layoff: यापेक्षा वाईट काय? Luxury Car बनवणारी कंपनी करणार 100000 कामगारांची कपात, 4 फॅक्टरीज होणार बंद
1

Layoff: यापेक्षा वाईट काय? Luxury Car बनवणारी कंपनी करणार 100000 कामगारांची कपात, 4 फॅक्टरीज होणार बंद

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर सर्वात मोठे अपडेट, Fitment Factor बाबत मागण्या होणार पूर्ण?
2

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर सर्वात मोठे अपडेट, Fitment Factor बाबत मागण्या होणार पूर्ण?

Forex Reserve: जून संपतानाच देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हवर आनंदाची बातमी! 6,35,04,61,65,00,000 कोटी डॉलरवर पोहचला आकडा
3

Forex Reserve: जून संपतानाच देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हवर आनंदाची बातमी! 6,35,04,61,65,00,000 कोटी डॉलरवर पोहचला आकडा

Indian Economy: इतक्या धक्क्यांनंतरही सावरू शकतो भारताचा विकास दर! Global Agency ने दाखवला अर्थव्यवस्थेचा खरा आरसा
4

Indian Economy: इतक्या धक्क्यांनंतरही सावरू शकतो भारताचा विकास दर! Global Agency ने दाखवला अर्थव्यवस्थेचा खरा आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.