Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Multibagger स्टॉकवर Motilal Oswal फिदा! 5 वर्षांत दिला तब्बल 690% पेक्षा जास्त रिटर्न; आता नवीन टार्गेट जाहीर

प्रतिष्ठित देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस (MOSL) ने या स्टॉकवर नवीन कव्हरेज सुरू केले असून, त्याला 'बाय' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजचा विश्वास आहे की, पुनर्रचनेच्या प्रयत्नांमुळे कंपनीच्या मूल्यात लक्षणीय वाढ होईल

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 09, 2026 | 05:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Multibagger stock Gabriel India: मंगळवार आज ९ जून रोजी, मल्टीबॅगर स्टॉक गॅब्रिएल इंडियाच्या शेअर्समध्ये ४.५% ची इतकी वाढ झाली आहे. प्रतिष्ठित देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या स्टॉकवर नवीन कव्हरेज सुरू केले असून, त्याला ‘बाय’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजचा विश्वास आहे की, पुनर्रचनेच्या प्रयत्नांमुळे कंपनीच्या मूल्यात लक्षणीय वाढ होईल, कारण या कंपनीने गेल्या पाच वर्षांत ६९०% पर्यंत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. किती होऊ शकते वाढ? समजून घेऊयात.

ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची हवा! IPO रिलीज होण्याआधीच 152 रुपयांवर पोहोचला प्रीमियम; लिस्टिंगच्या वेळी मिळणार मोठा नफा?

शेअरमध्ये ३०% पर्यंत वाढ होण्याची शक्यता

ब्रोकरेजने बाजारभावापेक्षा ३०% वाढीचा अंदाज वर्तवला आहे. आतापर्यंत, गॅब्रिएल इंडिया केवळ सस्पेंशन उत्पादक होती, ज्यामुळे तिच्या मोठ्या विस्ताराची क्षमता मर्यादित होती. कंपनी आता एक वैविध्यपूर्ण मोबिलिटी प्लॅटफॉर्म बनण्यासाठी महत्त्वपूर्ण परिवर्तनातून जात आहे, ज्यामुळे भविष्यात जलद वाढीचा मार्ग मोकळा होत आहे. ब्रोकरेजने प्रति शेअर ₹१२६६ चे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे. हे त्याच्या मागील बंद भावापेक्षा ३०% वाढ दर्शवते. या ब्रोकरेज रेटिंगनंतर, गॅब्रिएल इंडियाचे शेअर्स दिवसभरात ६% पेक्षा जास्त वाढून ₹१०४१.७० च्या उच्चांकी पातळीवर पोहोचले.

तगडा रिटर्न!

या मिडकॅप स्टॉकने विविध कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, गॅब्रिएल इंडियाच्या शेअरची किंमत एका वर्षात ६०%, दोन वर्षांत १६५%, पाच वर्षांत ६९०% आणि १० वर्षांत १०४०% ने वाढली आहे.

मोतीलाल काय म्हणाले?

कंपनीमध्ये सुरू असलेली पुनर्रचना आणि आनंद ग्रुपच्या असूचीबद्ध उपक्रमांचे संभाव्य एकत्रीकरण यामुळे कंपनीचे मूल्यांकन आणि कमाई लक्षणीयरीत्या वाढू शकते. गॅब्रिएलला आनंद ग्रुपच्या सर्व भविष्यातील संयुक्त उपक्रम आणि विकास योजनांसाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून पाहिले जाऊ शकते. गेल्या पाच वर्षांतील त्याची कामगिरी आणि कमाईची स्पष्टता पाहता, या शेअरला सरासरीपेक्षा जास्त प्रीमियम मल्टिपल मिळण्याची अपेक्षा आहे.

वाढत्या महागाईमध्ये आणखी एक झटका! ‘या’ बँकेने वाढवले व्याजदर, Home Loan पासून Car Loan महागले

Web Title: Motilal oswal buy rating on multibagger stock with 690 percent return marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • bse
  • Business News
  • Marathi News
  • Multibagger Stock

संबंधित बातम्या

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात
1

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
2

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
3

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Shriram Financial Services: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी श्रीराम ग्रुपची नवी रणनीती; किरकोळ गुंतवणूकदारांवर विशेष लक्ष
4

Shriram Financial Services: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी श्रीराम ग्रुपची नवी रणनीती; किरकोळ गुंतवणूकदारांवर विशेष लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.