Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paytm Bank News : पेमेंट्स बँक बंद; मग तुमच्या Paytm Wallet आणि UPI चे काय होणार? जाणून घ्या सविस्तर

Paytm Bank News : पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई आणि ती बंद होण्याच्या घडामोडींनंतर लाखो युजर्सच्या मनात आपल्या Paytm Wallet मधील पैसे आणि UPI सेवेबद्दल मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक बंद झाली, तरी तुमच्या पेटीएम वॉलेटमधील पैसे काढता येतील का?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 05:36 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पेमेंट्स बँक बंद
  • Paytm Wallet आणि UPI चे काय होणार?
  • नेमकं काय बंद झालं आहे?
Paytm Bank News : RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Bank News) सर्वात मोठी कारवाई केली आहे. त्यानंतर तुमच्याही मनात बराच संभ्रम निर्माण झाला आहे. ही कारवाई केल्यापासून लोकांना बरेच वेगवेगळे प्रश्न पडायला लागले आहेत. त्यातला एक प्रश्न असा आहे की, जर पेमेंट्स बँक बंद झाली, तर पेटीएम वॉलेटसुद्धा बंद होईल का? यूपीआय पेमेंट देखील करता येणार नाही का ? जर तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील, तर याची उत्तर सविस्तररित्या जाणून घेऊयात.

Minimum Balance: संसदेत मोठा खुलासा! मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने बँकांनी वसूल केले हजारो कोटी; ‘या’ बँकांची सर्वाधिक कमाई

नेमकं काय बंद झालं आहे?

खरं तर, पेटीएम ॲप बंद झालेले नाही. ही कारवाई फक्त पेटीएम पेमेंट्स बँकेवर करण्यात आली आहे. यानंतर, ही बँक नवीन ग्राहक जोडू शकत नव्हती आणि काही बँकिंग सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या. पण, याचा अर्थ असा नाही की पेटीएम ॲप किंवा यूपीआय सेवा पूर्णपणे बंद झालं आहे.

मग Paytm वॉलेट काम करेल की नाही?

जर तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये आधीपासूनच पैसे असतील, तर तुम्ही ते खर्च करू शकता. पण आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वॉलेटमध्ये नवीन पैसे जमा करण्याचे किंवा त्यासंबंधित काही सेवांचे नियम वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, नवीनतम नियमांसाठी वॉलेटचे अधिकृत अपडेट्स नक्की तपासणं गरजेचं आहे.

UPI पेमेंट वर काय परिणाम झाला?

जर तुम्ही वॉलेट ॲपद्वारे यूपीआय वापरत असाल, तर बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पेटीएमने आपली यूपीआय सेवा सुरू ठेवण्यासाठी इतर अनेक बँकांशी भागीदारी केली आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही पूर्वीप्रमाणेच क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता, पैसे पाठवू शकता आणि पैसे स्वीकारू शकता.

बँक अकाऊंट लिंक असेल तर काय होणार?

तुमचं UPI SBI, HDFC बँक, ICICI बँक, Axis बँक किंवा इतर कोणत्याही बँक खात्याशी लिंक असल्यास, तुमची UPI सेवा सामान्यपणे काम करत राहील त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या कारवाईचा अशा वापरकर्त्यांवर थेट परिणाम होत नाही.

नवीन Wallet तयार करू शकता?

वॉलेटशी संबंधित नियम वेळोवेळी बदलत राहतात. म्हणून, नवीन वॉलेट उघडण्यापूर्वी किंवा वॉलेटमध्ये शिल्लक जोडण्यापूर्वी, कृपया पेटीएम ॲप किंवा अधिकृत वेबसाइटवरील अपडेटेड माहिती तपासा.

तुम्ही काय केलं पाहिजे?

जर तुमचे UPI व्यवस्थित काम करत असेल, तर काहीही करण्याची गरज नाही. मात्र, जर तुमचे बँक खाते पूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडलेले असेल, तर ते दुसऱ्या बँक खात्याशी जोडणे उत्तम राहील. यामुळे भविष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्यांना सामोरं जाण्याची गरज भासणार नाही.

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला ब्रेक

Web Title: Paytm bank payments action impact wallet and upi services marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • axis bank
  • Bank
  • Business News
  • HDFC
  • HDFC Bank
  • ICICI bank
  • Internet banking
  • Marathi News
  • Paytm
  • paytm app
  • SBI
  • UPI
  • UPI ID
  • UPI payment

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

SBI ची खास ऑफर! UPI पेमेंटच्या आधारे मिळणार Loan; फक्त हिस्ट्रीवरुन बँक खात्यात जमा होणार रक्कम
3

SBI ची खास ऑफर! UPI पेमेंटच्या आधारे मिळणार Loan; फक्त हिस्ट्रीवरुन बँक खात्यात जमा होणार रक्कम

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
4

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.