Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Rate 1 August: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ ऑगस्ट रोजी LPG व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. या दरकपातीनंतर व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला असून, घरगुती एलपीजी सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत की बदलले आहेत?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 12:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सिलेंडर झाला स्वस्त!
  • पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा?
  • जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Rate 1 August: ऑगस्ट महिना सामान्यांना थोडा दिलासा घेऊन आला आहे. मागील बरेच महिने महागाईचा झटका सुरु असताना महिन्याचा पहिल्या तारीखला दर थोडे ओसरल्याची चिन्हे दिसत आहेत. तेल विपणन कंपन्यांनी १ ऑगस्टपासून ( Rate 1 August ) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा अधिक किमतीने कमी केल्या आहेत. दिल्लीत सिलेंडर २०२ रुपयांनी तर कोलकाता शहरात हे दर २०९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, या दिलासासोबतच सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्या आहेत का?

PM KISAN Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! पीएम किसान योजनेची मुदत वाढवली; वर्षाला मिळणार आता इतके रुपये

व्यावसायिक सिलेंडर का झाला स्वस्त?

तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. यावेळी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि इतर व्यावसायिक घटकांचा विचार करून, १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा जास्त कमी करण्यात आली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मात्र कायम आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किती बदल?

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. पण अद्याप १ ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशभरातील सरकारी तेल कंपन्यांनी जुनेच दर कायम ठेवले आहेत. याचा अर्थ, वाहनचालकांना सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही.

शहरानुसार पेट्रोलचे दर –

नोएडा – ₹१०१.८९ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹१०२.१२ प्रति लिटर
मुंबई – ₹१११.२१ प्रति लिटर
कोलकाता – ₹११३.५१ प्रति लिटर
चेन्नई – ₹१०७.८७ प्रति लिटर
पुणे – ₹११२.०१ प्रति लिटर
आग्रा – ₹१०१.५४ प्रति लिटर
गाझियाबाद – ₹१०२.१२ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹१०२.९७ प्रति लिटर

शहरानुसार डिझेलचे दर –

नोएडा – ₹९५.३७ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹९५.२० प्रति लिटर
मुंबई – ₹९७.८३ प्रति लिटर
कोलकाता – ₹९९.८२ प्रति लिटर
चेन्नई – ₹९९.६५ प्रति लिटर
पाटणा – ₹१००.६१ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹९५.६४ प्रति लिटर
बंगळूर – ₹९९.५६ प्रति लिटर
चंदीगड – ₹८९.४७ प्रति लिटर

भविष्यात पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये घट होणार?

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहे, परंतु भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही नवीन कपात झालेली नाही. त्यामुळे, वाहन मालकांना सध्या तरी पेट्रोल आणि डिझेल जुन्याच दराने खरेदी करावे लागेल. जर तेल कंपन्यांनी दरात आणखी बदल केले, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये फरक दिसून येईल.

Mumbai Real Estate : मुंबईच्या रिअल इस्टेटचा 14 वर्षांतील विक्रम! जुलै महिन्यात सर्वाधिक 13600 हून अधिक मालमत्तांची नोंदणी

Web Title: Rate 1 august lpg cylinder price cut check petrol diesel rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Business News
  • Commercial LPG Cylinder
  • Diesel Petrol Price
  • lpg cylinder
  • Marathi News
  • Petrol and diesel
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
1

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड
2

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड

Oregon News :विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
3

Oregon News :विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

World News : गाझातील मुले आपलीच आहेत; मॅकलमोरचा पॅलेस्टाईनसाठी हुंकार! लंडनमध्ये हाऊसफुल्ल कार्यक्रमासह दौऱ्याची सांगता
4

World News : गाझातील मुले आपलीच आहेत; मॅकलमोरचा पॅलेस्टाईनसाठी हुंकार! लंडनमध्ये हाऊसफुल्ल कार्यक्रमासह दौऱ्याची सांगता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.