Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय?

RBI ने देशात कार्यरत असलेल्या नॉनबँकिंग फायनान्सशियल कंपनीविरुद्ध (NBFCs) आपली कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. मध्यवर्ती बँकेने आता १३५ NBFCs ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात या निर्णयाची घोषणा करताना RBI ने संबंधित कंपन्यांची संपूर्ण यादीही जाहीर केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 11, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

RBI ने देशात कार्यरत असलेल्या नॉनबँकिंग फायनान्सशियल कंपनीविरुद्ध (NBFCs) आपली कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. मध्यवर्ती बँकेने आता १३५ NBFCs ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात या निर्णयाची घोषणा करताना RBI ने संबंधित कंपन्यांची संपूर्ण यादीही जाहीर केली. उल्लेखनीय आहे की, NBFCs या अशा वित्तीय संस्था आहेत ज्या पारंपरिक बँकांप्रमाणेच ग्राहकांना कर्ज देणे, शेअर्स आणि बाँड्समध्ये गुंतवणूक करणे आणि इतर वित्तीय सेवा पुरवणे यांसारखी कामे करतात; तसेच त्या पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे चांगलाच दणका बसला आहे.

मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा

प्रमुख NBFCs ला मोठा फटका

पीटीआयच्या (PTI) वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने ज्या NBFCs ची नोंदणी रद्द केली आहे, त्यामध्ये Express Fincap House, अक्षय फिस्कल सर्व्हिसेस , Times Finance , Jupiter Projects, ज्युपिटर फिनवेस्ट (Jupiter Finvest), एसेल फायनान्स बिझनेस लोन्स (Essel Finance Business Loans) आणि सिटीवाईड फायनान्शियल सर्व्हिसेस (Citywide Financial Services) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ च्या कलम ४५-आयए (६) अन्वये, RBI ने बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFCs) नोंदणी रद्द करण्याची पावले उचलली आहेत. विहित आर्थिक मानके आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, त्या कर्ज देणे, लीजिंग, गुंतवणूक आणि इतर वित्तीय व्यवहारांमध्ये कार्यरत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये खळबळ

RBI च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ज्या नॉनबँकिंग फायनान्सशियल कंपन्यांची (NBFCs) नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत, त्यापैकी बहुतांश कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये पश्चिम बंगालमध्ये होती. आरबीआयच्या या कारवाईमुळे धास्तावलेल्या १३ बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी स्वतःहून आपली नोंदणी प्रमाणपत्रे मध्यवर्ती बँकेकडे परत केली.

RBI कडून स्पष्टीकरण

आरबीआयने स्पष्ट केले की, जे. थॉमस फायनान्स, इकॉन-सुपर सेल्स, हितेशा फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट, टिनेवेली ट्युटिकोरिन इन्व्हेस्टमेंट्स, कार्नेक्स विनिमय आणि इम्पॅक्ट लीजिंग या कंपन्यांनी त्यांचे परवाने परत केले कारण त्या NBFI व्यवसायातून बाहेर पडत होत्या. या कंपन्या आता जनता किंवा बाजाराकडून नवीन ठेवी स्वीकारू शकत नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा वित्तीय सेवा देऊ शकत नाहीत.
आरबीआयच्या या यादीत कॅस्पियन इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट्स, हरी दर्शन सेल्स, आयव्हरी कन्सल्टंट्स, एसकेए कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्रिशिता मॅनेजमेंट आणि सुबान ट्रेड्स यांसारख्या एनबीएफसींचाही समावेश आहे.

मे महिन्यातही मोठी कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी मे महिन्यातही एनबीएफसींविरुद्ध मोठी कारवाई करत १५० कंपन्यांची नोंदणी रद्द केली होती. मध्यवर्ती बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या एनबीएफसींपैकी बहुतांश कंपन्या दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील होत्या. यात पश्चिम बंगालमधील सुमारे ७५ एनबीएफसींची नोंदणी रद्द करण्यात आली होती, तर दिल्लीतील सुमारे ६७ कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती.

Petrol News: खुशखबर! पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा

Web Title: Rbi cancels registration certificates of 135 nbfcs west bengal hit hardest see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI jobs
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.