Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकारून एका मोठ्या सहकारी बँकेवर तब्बल ६३ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. या बँकेने ग्राहकांना कर्जावर जास्त व्याज आकारणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे KYC - Know Your Customer संबंधित नियमांचे सरळ-सरळ उल्लंघन केल्याचे आरबीआयच्या तपासात समोर आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 04, 2026 | 02:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

RBI Penalty on Bank :  पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतेक लोक बँकांवर विश्वास ठेवून पैसे जमा करता. व्याज आणि नफा मिळवण्यासाठी आपली बचत बँकांमध्ये जमा करतात. याव्यतिरिक्त, अनेक लोक गरजेनुसार बँकांकडून कर्जही घेतात. पण जरा विचार करा जर आरबीआयने कोणत्याही कारणास्तव, तुमचे खाते असलेल्या बँकेवर कारवाई केली, तर ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. असाच काहीसा प्रकार नुकताच घडलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI बँक ऑफ बडोदावर दंड आकारला आहे. या दंडामागील कारण जाणून घ्या.

PF खातेधारकांनो लक्ष द्या! EPFO चे पोर्टल सुरू झालंय, पण दोन मोठ्या सेवा बंद केल्या; ‘या’ ॲपवरुन होणार तुमचं काम

RBI ने बँकेवर दंड का आकारला?

RBI च्या चौकशीत असे उघड झाले की, बँकेने काही अनिवार्य KYC आणि कर्जदारांसाठी असलेल्या योग्य व्यवहार संहितेचे पालन केले नाही, ज्यामुळे दंड आकारण्यात आला. याव्यतिरिक्त, चौकशीत असेही उघड झालंय की काही कर्ज खात्यांवर विहित मर्यादेपेक्षा जास्त व्याजदर आकारण्यात आले होते. तसेच, काही ग्राहकांची केवायसी कागदपत्रे वेळेवर अपलोड केली गेली नव्हती. यासगळ्याचा दणका बँकेला बसलेला पाहायला मिळाला आहे. याचा परिणाम ग्राहकांवर कशा प्रकार होणार का ? हा प्रश्न आहे.

सर्व आरोप खरे ठरले

RBI च्या चौकशीत पालनातील त्रुटी उघड झाल्या, त्यानंतर RBI ने बँक ऑफ बडोदाला स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस बजावली. RBI ला हे आरोप खरे आढळले आणि बँकेवर ६३.६० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.

या बँकेत खाती असलेल्या ग्राहकांचं काय?

बँकेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने ही कारवाई केली आहे.
त्यामुळे, या दंडाचा ग्राहकांच्या बँक खात्यांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.
ग्राहकांना सध्या बँकेकडून मिळत असलेल्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
या कारवाईचा ग्राहकांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.

१ लीटर इथेनॉल बनवण्यासाठी नक्की किती पाणी खर्च होतं? केंद्र सरकारने अखेर सांगितलं खरं; ‘ते’ सगळे दावे फेटाळले!

Web Title: Rbi imposes 63 lakh penalty on bank for kyc violation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • e-KYC
  • KYC
  • KYC News
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.