Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI चा मोठा निर्णय! भारतात प्लास्टिकच्या नोटा येण्याची तयारी पूर्ण, रिझर्व्ह बँकेने जारी केले ग्लोबल EOI

भारतात लवकरच कागदी नोटांऐवजी प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे. यासाठी जागतिक पातळीवर EOI जारी करण्यात आलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 17, 2026 | 05:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • RBI चा मोठा निर्णय!
  • भारतात प्लास्टिकच्या नोटा येण्याची तयारी पूर्ण
  • रिझर्व्ह बँकेने जारी केले ग्लोबल EOI
Plastic Currency India : डिजीटल इंडियाचा काळात जरी आजकाल डिजिटल पेमेंट अधिकाधिक होत असलं तरीही, अजूनही बरेच लोक रोख रक्कम बाळगतात. तुमच्याकडे १०, २०, १०० किंवा ५०० रुपयांच्या नोटा असतील, पण कालांतराने त्यांचे स्वरूप बदलणार आहे. भारतात प्लास्टिक नोटा आणण्याची तयारी सुरू झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नेमकं काय बदलणार आहे?

Amitabh Bachchan CA: कधीकाळी सांभाळायचे अमिताभ बच्चन यांचे अकाउंट; आज स्वतः 15000 कोटींचे मालक! कोण आहेत प्रेमचंद गोधा?

पॉलिमर शीट खरेदीची प्रक्रिया सुरू

RBI ची नोट छपाई कंपनी, BRBNMPL ने प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिमर शीट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने आता जगभरातील कंपन्यांकडून प्रस्ताव (EOIs) मागवले आहेत. याचा उपयोग प्लास्टिक नोटा विकसित करण्यासाठी केला जाईल. त्यामुळे आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या कागदी नोटा जाऊन त्या जागी प्लास्टिकच्या नोटा व्यवहारात वापरल्या जातील. याचा फायदा रोजच्या जीवनात बराच होणार आहे. त्यामुळे रोज्यच्या समस्यांना जितकं सामोरं जावं लागायचं ते आता होणार नाही.

BRBNMPL बद्दल जाणून घ्या

BRBNMPL, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, ही RBI च्या मालकीची कंपनी असून देशात चलनी नोटा छापण्याचे काम करते. ही कंपनी चलनी नोटांशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे हाताळते. आता पॉलिमर शीटसाठी EOI Expression of Interest जारी झाल्यामुळे, हे स्पष्ट झाले आहे की प्लास्टिक नोटांची तयारी वेगाने सुरू आहे, ज्यामुळे भविष्यात एक मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

प्लॅस्टिक नोटांचे फायदे

भविष्यात जर प्लॅस्टिक नोटांनी नेहमीच्या नोटांची जागा घेतली, तर लोकांना त्याचे फायदे काय आहेत असा प्रश्न पडू शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असू शकतात.
नोट्स कधीकधी फाटलेल्या दिसू शकतात, परंतु त्या लवकर खराब होण्याची शक्यता कमी असते.
पावसात किंवा पुराच्या वेळी नोटा ओल्या होऊ शकतात, परंतु पाणी आणि आर्द्रतेचा परिणाम कमी असतो.

PM Awas Yojana : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! शासनाकडून कोटींचा निधी, तुमच्या खात्यात आले का पैसे?

Web Title: Rbi prepares for plastic notes in india issues global eoi for polymer sheet see update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • bank RBI
  • RBI

संबंधित बातम्या

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ
1

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

सांगता काय? RBI ची गुंतवणूकदारांसाठी भन्नाट सुविधा! FD, Share अन् Mutual Fund एकाच ठिकाणी Track होणार
2

सांगता काय? RBI ची गुंतवणूकदारांसाठी भन्नाट सुविधा! FD, Share अन् Mutual Fund एकाच ठिकाणी Track होणार

Rupee vs US Dollar : एका झटक्या मजबूत झाला रुपया? RBI च्या निर्णयाचा धमाका… डॉलर बॅकफूटवर, नेमकी काय स्थिती?
3

Rupee vs US Dollar : एका झटक्या मजबूत झाला रुपया? RBI च्या निर्णयाचा धमाका… डॉलर बॅकफूटवर, नेमकी काय स्थिती?

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?
4

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.