Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडोनेशियाला जायचा प्लॅन करताय? मग टेन्शन मिटलं! तिथेही फक्त QR कोड स्कॅन करा अन् UPI ने करा पेमेंट

भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक मोठी झेप घेणार आहे. आता इंडोनेशियामध्येही भारताचे UPI चालणार आहे. दोन्ही देशांमधील डिजिटल पेमेंट अधिक सुलभ करण्यासाठी आणि फिनटेक सेक्टरला बळकट करण्यासाठी एक ऐतिहासिक करार करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 04:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इंडोनेशियाला जायचा प्लॅन करताय?
  • तिथेही फक्त QR कोड स्कॅन करा
  • अन् UPI ने करा पेमेंट
भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली, UPI चा डंका हळूहळू जगभर वाजत आहे.  आता ही सेवा आणखी एका देशात पोहोचणार आहे. भारत आणि इंडोनेशियाने त्यांच्या डिजिटल पेमेंट प्रणाली एकमेकांना जोडण्यास सहमती मिळाली आहे. या करारानंतर, भारतीय प्रवासी आणि व्यावसायिक इंडोनेशियामध्ये UPI द्वारे सहजपणे पेमेंट करता येणार आहे. तर इंडोनेशियन नागरिकही भारतात त्यांची क्यूआर-आधारित पेमेंट प्रणाली वापरू शकतील. त्यामुळे नेमके काय फायदे होणार आहेत?

Anand Mahindra यांची मोठी भविष्यवाणी! बदलत्या जगात भारताची महत्त्वाची भूमिका, बनेल Connector Economy

नेमके प्रकरण काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबावो सुबियांतो यांच्या भेटीत, दोन्ही देशांनी डिजिटल पेमेंट अधिक मजबूत करण्यावर भर दिला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारताची यूपीआय आणि इंडोनेशियाची क्यूआरआयएस (QRIS) प्रणाली एकमेकांना जोडण्याचे काम केले जाईल.

सर्वसामान्य जनतेला काय होणार फायदा?

ही प्रणाली लागू झाल्यानंतर, भारतीयांना इंडोनेशियामध्ये पेमेंट करण्यासाठी वारंवार चलन बदलण्याची किंवा आंतरराष्ट्रीय कार्डांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. UPI द्वारे QR कोड स्कॅन करून थेट पेमेंट करता येईल. इंडोनेशियातून भारतात प्रवास करणारे लोकही त्यांच्या देशाच्या QR पेमेंट प्रणालीद्वारे सहजपणे डिजिटल पेमेंट करू शकतील.

अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढणार

भारत आणि इंडोनेशिया केवळ डिजिटल पेमेंटमध्येच नव्हे, तर फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, स्टार्टअप्स, शिक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे आणि पुरवठा साखळी यांसारख्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढवण्यास सहमत झाले आहेत. दोन्ही देशांनी आपली आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली आहे.

UPI विस्तार सगळीकडे

गेल्या काही वर्षांत, भारताचे यूपीआय अनेक देशांमध्ये पोहोचले आहे. इंडोनेशियासोबतची ही प्रस्तावित भागीदारी डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारताची वाढती जागतिक उपस्थिती आणखी मजबूत करेल. यामुळे भारतीय फिनटेक कंपन्यांसाठी नवीन संधीही निर्माण होऊ शकतात.

Ethanol Policy: सरकारचा मोठा यू-टर्न? भूमिकेत बदल होणार… पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय लांबणीवर?

Web Title: India indonesia upi digital payment agreement marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Business News
  • Digital news
  • Marathi News
  • online payment
  • UPI
  • UPI payment

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.