Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालती E-Riksha रिमोटने होतेय बंद! केंद्र सरकारकडून मोठी कारवाई; ॲपवर गुगल आणि ॲपल स्टोअरवरून हटवण्याचे निर्देश

Remove BAT BMS App : मंत्रालयाने सुरक्षेच्या कारणास्तव BAT-BMS या चिनी मोबाईल ॲप्लिकेशनला गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. चालत्या ई-रिक्षाचे बॅटरी सिस्टम ब्लूटूथद्वारे कनेक्ट करून Remotely बंद करण्यासाठी या ॲपचा गैरवापरावर सरकारने कारवाई केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 03, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Remove BAT BMS App :  सध्या सोशल मीडियावर बंद रिक्षा धक्का मारत घेऊन जातानाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. पडताळणी केल्यानंतर कळलं की या ई- रिक्षा आहेत ज्या अचानक रस्त्यात बंद पडताहेत. याचं कारण आहे BAT BMS ॲप. रस्त्यावर धावणाऱ्या ई-रिक्षा दूरस्थपणे बंद करणाऱ्या ‘बॅट बीएमएस’ (BAT BMS) या ॲपला गूगल प्ले आणि ॲपल ॲप स्टोअरवरून काढून टाकण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले असल्याचं समोर येत आहेत ही माहिती शुक्रवारी सुत्रांकडून समोर आली आहे.

फ्लॅटधारकांनो लक्ष द्या! सरकारचा मोठा निर्णय…सोसायटीचा मेंटेनन्स वेळेत भरा, नाहीतर 12% दंड; वाचा नवे नियम

ॲप काढून टाकण्याचे निर्देश

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गूगल आणि ॲपलला गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर या दोन्हीवरून ‘बॅट बीएमएस’ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी सांगितले की, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोक ब्लूटूथद्वारे ‘बॅट बीएमएस’ या चिनी ॲपला जोडून दूरस्थपणे ई-रिक्षा बंद करत असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे चिंता वाढली असून, सरकारने तातडीने कारवाई केली आहे.

या कारणासाठी सरकारने उचललं हे पाऊल

सुरक्षेचे धोके आणि गैरवापराच्या शक्यतेबद्दलच्या चिंतेमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.ई-रिक्षांमधील लिथियम-आयन बॅटरीचे निरीक्षण आणि संरक्षण करण्यासाठी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम (बीएमएस) बसवलेली असते. ही प्रणाली ब्लूटूथद्वारे मोबाईल फोनला जोडली जाते, ज्यामुळे चालकांना बॅटरीची चार्ज पातळी, व्होल्टेज, तापमान, करंट आणि इतर तांत्रिक माहिती पाहता येते.

काही लोकांकडून गैरफायदा

मात्र, बहुतेक कमी किमतीच्या ई-रिक्षांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिनी बीएमएसमध्ये ब्लूटूथ कनेक्शनसाठी पुरेशी सुरक्षा नसते. या त्रुटीचा फायदा घेऊन, काही लोक त्यांच्या मोबाईल फोनवर BAT BMS ॲप डाउनलोड करतात.

जेव्हा ॲप डाउनलोड करणारी व्यक्ती ई-रिक्षाच्या अंदाजे १० ते १५ मीटरच्या आत येते, तेव्हा ते ॲप चालकाच्या परवानगीशिवाय बीएमएसशी कनेक्ट होऊ शकते. त्यानंतर ते ॲप बॅटरीचा डिस्चार्ज स्विच बंद करते, ज्यामुळे मोटरचा वीजपुरवठा खंडित होतो आणि ई-रिक्षा बंद पडते. त्यामुळे या सगळ्या परिस्थिचा विचार करता सरकारने हा घेतलेला निर्णय योग्य असावा.

परदेशात जाणाऱ्यांनो खुषखबर! Air India ने तिकीट दर घटवले; जाणून घ्या आता किती होणार बचत?

Web Title: Remove bat bms app govt orders google apple app e rickshaw security marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Business News
  • Electric Vehicle
  • Government
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच
1

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य
3

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट
4

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.