Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Closing : IT स्टॉक्स धडाम… सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex 250 अंकांनी कोसळला

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली असून, प्रामुख्याने IT Stocks मध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढला. आजच्या व्यापारी सत्राच्या शेवटी Sensex २५० हून अधिक अंकांनी कोसळला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 30, 2026 | 06:09 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेची वाट गुंतवणूकदार पाहत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे तशीच परिस्थित देशांतर्गत शेअर बाजारात दिसली. आज देशांतर्गत शेअर बाजारात व्यवहार मर्यादित राहिला. अखेरीस, बीएसई सेन्सेक्स २४९.७० अंकांनी किंवा ०.३३ टक्क्यांनी घसरून ७६,४७८.६७ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० निर्देशांकही ८०.५० अंकांनी किंवा ०.३४ टक्क्यांनी घसरून २३,८६५.७५ अंकांवर बंद झाला. या सगळ्यात IT स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. नेमकी काय होती परिस्थिती? कोणत्या कंपनींचे स्टॉक्स घटले?

सामान्यांना लुबाडलं जातंय… कच्च तेल इतकं स्वस्त तरीही Petrol-Diesel महाग का? कधीपर्यंत कमी होणार भाव?

३० पैकी सतरा शेअर्स घसरणीसह बंद

सेन्सेक्समधील ३० पैकी सतरा शेअर्स घसरणीसह बंद झाले. इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक घसरले. एचसीएल टेक आणि टेक महिंद्राचे शेअर्सही दोन टक्क्यांहून अधिक घसरले. हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एशियन पेंट्स आणि एसबीआयच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण दिसून आली. दरम्यान, मारुती, टायटन, बजाज फायनान्स, इटरनल आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

ब्रॉडर बाजाराची स्थिती

व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप ०.३७% आणि निफ्टी स्मॉलकॅप १.०२% ने वाढला. क्षेत्रनिहाय, निफ्टी आयटी, निफ्टी मीडिया आणि निफ्टी पीएसयू बँक यांना सर्वाधिक फटका बसला. याउलट, निफ्टी रियल्टी, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी केमिकल्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

तज्ज्ञांचं मत काय?

तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत बाजार सध्या एकत्रीकरणाच्या टप्प्यात असल्याचं व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे तो मिश्र प्रवृत्तींसह एका मर्यादित कक्षेत व्यवहार करत आहे. भू-राजकीय चिंता कमी झाल्या असल्या तरी, अमेरिका-इराण शांतता कराराची नाजूक स्थिती बाजाराच्या भावनांवर दबाव टाकत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, विविध क्षेत्रांची कामगिरी मिश्र होती, परंतु घसरणीचा कल होता आणि आयटी क्षेत्राची कामगिरी सर्वात वाईट होती. महागाई लक्ष्यापेक्षा जास्त असताना आणि आर्थिक घडामोडी चांगल्या गतीने वाढत असताना, गुंतवणूकदार व्याजदरातील हालचालींचा अंदाज घेण्यासाठी अमेरिकेच्या आगामी रोजगारविषयक आकडेवारीवर आणि फेडच्या नवीन अध्यक्षांच्या टिप्पण्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?

Web Title: Share market closing today sensex falls 250 points it stocks crash see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Nifty
  • sensex
  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

स्वस्तात मस्त जेवण! Swiggy वर बजेट फूडची क्रेझ; प्रत्येक 7 पैकी 1 ऑर्डर 99 Store वरून
2

स्वस्तात मस्त जेवण! Swiggy वर बजेट फूडची क्रेझ; प्रत्येक 7 पैकी 1 ऑर्डर 99 Store वरून

N. Chandrasekaran Success Story: टाटांकडे इंटर्न म्हणून आला अन् आयुष्यच बदललं! शेतकरी कुटुंबातील मुलाचा थक्क करणारा प्रवास
3

N. Chandrasekaran Success Story: टाटांकडे इंटर्न म्हणून आला अन् आयुष्यच बदललं! शेतकरी कुटुंबातील मुलाचा थक्क करणारा प्रवास

8th Pay Commission वर सरकारचा मोठा खुलासा! वाढीव पगारासाठी अजून किती वाट पाहावी लागणार?
4

8th Pay Commission वर सरकारचा मोठा खुलासा! वाढीव पगारासाठी अजून किती वाट पाहावी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.