Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये

दक्षिण कोरियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या औद्योगिक समूहाचे चेअरमन चेय ताए-वोन आणि देशाच्या माजी अध्यक्षांची मुलगी रोह सो-यंग यांच्यातील ३५ वर्षांचा विवाहसोहळा अखेर संपला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 07:27 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बापरे! सर्वात महागडा घटस्फोट…
  • 35 वर्षांचा संसार मोडला
  • ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये
लग्न ही संकल्पना जितकी म्हणावी तितकी सहज नाही. लग्न सोहळ्यामध्ये आपण आयुष्य एकत्र व्यथित करु असं नवरा नवरी वचन देतात आणि घेतात. पण हे वचन पूर्ण करता नाही आलं तर मग त्याचा परिणाम घटस्फोट ठरतो. जितका हा पर्याय गरजेचा ठरतो तितकाच तो महागही ठरतो. अशीच एक बातमी समोर आली. ज्यात 35 वर्षांचा संसार मोडत एका उदयोगपतीने घटस्फोट घेतला आणि त्याच्या पत्नीला त्याला तब्बल 82 अब्ज रुपये द्यावे लागले. नेमकं सगळं काय प्रकरण आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

भारतीयांना कॉफी विकून कोट्यवधी कमवणाऱ्या इंग्रजी कंपनीला मोठा धक्का, गेल्या 5 वर्षांत पहिल्यांदा असं काही घडलं की…

दक्षिण कोरियाचे उद्योगपती आणि एसके ग्रुपचे अध्यक्ष चेय ताए-वॉन यांचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोल उच्च न्यायालयाने पूर्वी ठरलेल्या घटस्फोटाच्या तडजोडीची रक्कम कमी केली असली तरी, त्यांना त्यांची माजी पत्नी रोह सोह-योंग यांना अंदाजे ९४४ अब्ज वॉन म्हणजे अंदाजे ९४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ८,२०० कोटी रुपये म्हणजे तब्बल अंदाजे ८२ अब्ज रुपये इतके द्यावे लागतील. पण हे प्रकरण अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. दोन्ही पक्षांची इच्छा असल्यास, ते दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी अपील करू शकतात.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सेऊल उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या तडजोडीची रक्कम ९४४ अब्ज वॉनपर्यंत कमी केली आहे.
ही रक्कम भारतीय चलनात अंदाजे ८,२०० कोटी रुपये (सुमारे ८२ अब्ज रुपये) आहे.
यापूर्वी, न्यायालयाने २०२४ मध्ये १.३८ ट्रिलियन वॉन देण्याचे आदेश दिले होते.
या हाय-प्रोफाईल प्रकरणाची बऱ्याच काळापासून ‘शतकातील घटस्फोट’ म्हणून चर्चा होत आहे.
या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केली जाऊ शकते.

न्यायालयाने काय म्हटलं?

न्यायालयाने हे मान्य केले की, लग्नाच्या काळात चेय ताए-वॉन यांच्या व्यावसायिक मालमत्तेत आणि संपत्तीत लक्षणीय वाढ झाली होती. तसेच, रोह सोह-योंग यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन, मुलांचे संगोपन करून आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, हेही न्यायालयाने मान्य केले. या आधारावर, न्यायालयाने असा निर्णय दिला की त्या व्यावसायिकाला वैवाहिक मालमत्तेचा मोठा हिस्सा मिळाला पाहिजे.

हे प्रकरण चर्चेत का आलं?

चेय ताए-वॉन हे दक्षिण कोरियाचे एक प्रमुख व्यावसायिक आणि एसके ग्रुपचे अध्यक्ष आहेत.त्यांच्या एसके हायनिक्स या कंपनीला AI क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे मोठा फायदा झाला आहे.त्यांच्या एकूण हिश्श्याचे मूल्य ५.५ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. या जोडप्याचे लग्न १९८८ मध्ये झाले आणि त्यांना तीन मुले आहेत. २०१७ मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल झाल्यापासून हा कायदेशीर वाद न्यायालयात सुरू आहे.

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा

Web Title: Sk group chairman chey tae won record divorce settlement 82 billion rupees big news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • alimony
  • Business Man
  • Business News
  • couple Divorce
  • Court
  • Divorce
  • Divorce Case
  • Marathi News
  • North Korea

संबंधित बातम्या

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष
1

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर
2

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा
3

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?
4

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.