Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई

Success Story : जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यश कसे मिळवायचे, याचे उत्तम उदाहरण आहे. यूट्यूबवरून व्यवसायाचे धडे शिकून सुरू केलेल्या एका छोट्या उपक्रमाला इन्स्टाग्रामवरील एका रीलने अशी काही प्रसिद्धी मिळवून दिली की, दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या. जाणून घेऊयात सक्सेस स्टोरी.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 30, 2026 | 03:57 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एका रीलने नशीब बदललं…
  • युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय!
  • महिन्याला होते 25 लाखांची कमाई
Success Story : जर व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर मोठं भांडवल भरीव गुंतवणूकीची साध असणं गरजेचं आहे. पण भोपाळमधील एका युवकाने हा समजुतीला भेदलं. अभिषेक साहूने फक्त 30 हजार रुपयांच्या कर्ज घेत व्यवसाय सुरु केला. सोशल मीडियाच्या जोडीनं त्याच्या व्यवसायाला गती मिळाली. आणि बघता बघता गर्दी वाढायला लागली. आता तो 25 लाखांची उलाढाल करतो. नेमकी कशी होती सक्सेसफुल बनण्याची स्टोरी जाणून घेऊयात. ( Success Story )

HDFC Bank New CEO : एचडीएफसी बँकेला लवकरच मिळणार नवा सीईओ! शशीधर जगदीशन यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास दिला नकार

यूट्यूबपासून सुरू झालेला प्रवास

अभिषेक मूळचा भोपाळमधील विदिशा जिल्ह्यातील रामपूर गावचा आहे. १५ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबासह भोपाळला स्थायिक झाला. सुरुवातीला त्याने एक इंटरनेट कॅफे चालवला, पण मोबाईल फोन आणि ऑनलाइन सेवांच्या वाढत्या वापरामुळे त्याला तो व्यवसाय बंद करावा लागला.

मग अभिषेकने पुढे काय करावं या विचारात लहानपणीच्या छंदाला व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. त्याला लहानपणापासून स्वयंपाक करायला खूप होती. यूट्यूबवरील विविध पाककृती पाहून तो सँडविच बनवायला शिकला. त्याच्या कुटुंबाला त्याचे सँडविच खूप आवडायचं. त्यानंतर त्यात काही बदल सुचवले आणि त्यानंतर अभिषेकने स्वतःचा स्ट्रीट फूड व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ‘हरी हर सँडविच’ नावाची एक फूड कार्ट सुरू केला.

व्हायरल रीलमुळे ग्राहकांची गर्दी

सुरुवात केली तेव्हा अगदी छोट्या स्वरुपात व्यवसाय होता,. पण अभिषेकने सोशल मीडियाचा वापर सुरू केला. त्याने आपल्या सँडविच गाडीचा एक साधा रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. काही वेळातच तो रील चांगलाच व्हायरल झाला. यानंतर त्याच्या सँडविचला मागणी वाढली. भोपाळच्या विविध भागांतील लोक त्याचे सँडविच खायला येऊ लागले. आज त्याच्या गाडीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसतात. अनेक ग्राहक एका सँडविचसाठी तासभर थांबायला तयार असतात.

दररोज ६०० हून अधिक सँडविच विकतो

माध्यमांच्या वृत्तानुसार, हरि हर सँडविचची लोकप्रियता बरीच वाढली आहे. दररोज ६०० हून अधिक सँडविच विकले जातात. वीकेंडला हा आकडा १००० हून अधिक सँडविचपर्यंत पोहोचतो. या व्यवसायाची मासिक उलाढाल सुमारे २५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. हरि हर सँडविचचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या एकाच प्रकारचे सँडविच इथं मिळतं तरी सुद्धा लोकं त्याच्या या सँडविचचा अस्वाद घ्यायला लांबून लांबून येतात.

Credit Card : अरे वाह! बँकेत खातं नसलं तरीही मिळणार क्रेडिट कार्ड, कसा अर्ज करावा? नेमके काय आहेत नियम?

Web Title: Success story started business learning from youtube viral reel boosts sales 25 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • success tips
  • YouTube

संबंधित बातम्या

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप
1

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप

Instamart Quick India Movement : सणासुदीत इंस्टामार्टचा धमाकेदार Sale! Bosch मिक्सर 2499; होम प्रॉडक्ट्सवर 50-90% बंपर सूट
2

Instamart Quick India Movement : सणासुदीत इंस्टामार्टचा धमाकेदार Sale! Bosch मिक्सर 2499; होम प्रॉडक्ट्सवर 50-90% बंपर सूट

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया
3

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…
4

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.