Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Price : काय सांगताय? 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर, कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या

Sugar Price : साखरेच्या किमतीतील वाढ होणं ही लोकांसाठी घाबरवणारी गोष्ट आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, अनेक लोकांना अजूनही स्वस्त दरात साखर मिळत आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 06:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • काय सांगताय?
  • 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर
  • कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या
Sugar Price : साखरेचे दर सध्या प्रचंड वाढले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा जोरदार फटका बसत आहे. साखर ही रोजच्या वापरातील वस्तू त्यामुळे त्याचा दर वाढणं म्हणजे सामान्यांच्या खिशावर कात्री लागणार हे मात्र नक्की. विशेषतः सणासुदीच्या काळात साखरेचा वापर बराच वाढतो. अशा परिस्थितीत, साखरेच्या किमतीतील वाढ होणं ही लोकांसाठी घाबरवणारी गोष्ट आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, अनेक लोकांना अजूनही स्वस्त दरात साखर मिळत आहे? नेमकी कुठे मिळते ही साखर? तुम्हाला मिळणार का? ( Sugar Price ) 

Gold Price Hike : साडेतीन महिन्यांच्या उच्चांकावर सोनं! तेजी कायम राहण्याची शक्यता, ऐन सणासुदीच्या तोंडावर भाव आणखी वाढणार?

साखरेचा बाजारभाव ₹६५ प्रति किलो झाला आहे. असं असलं तरीही ही साखर ₹१३.५० मध्ये मिळू शकते. अनेक राज्यांमध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांसाठी साखरेचा एक निश्चित कोटा ठरवला जातो. पात्र कुटुंबांना सरकारने ठरवलेल्या अनुदानित दरात साखर पुरवली जाते. पण साखरेची किंमत राज्यानुसार बदलू शकते.

स्वस्त साखर कोणाला मिळणार?

केंद्र आणि राज्य सरकारे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये काही पात्र कुटुंबांना अनुदानित दरात साखर पुरवतात. हा लाभ विशेषतः अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना लागू होतो. जर तुमची शिधापत्रिका या श्रेणीत येत असेल, तर तुम्ही जवळच्या सरकारी शिधावाटप दुकानातून निश्चित दरात साखर खरेदी करू शकता.

शिधापत्रिकाधारक लोकांना सरकारी शिधावाटप दुकानांमधून बाजारभावापेक्षा कमी दरात साखर मिळू शकते. पण ही सुविधा प्रत्येक शिधापत्रिका धारकाला उपलब्ध नाही. साखरेसाठीची पात्रता तुमच्या शिधापत्रिकेच्या श्रेणीवर आणि राज्य सरकारच्या नियमांवर अवलंबून असते.

तुम्हाला वेगळ्या सुविधा मिळू शकतात

हे लक्षात घ्यायला हवं की, प्राधान्य कुटुंब किंवा बीपीएल शिधापत्रिकाधारकांना केंद्र सरकारकडून दरमहा साखर मिळण्याचा हक्क असेलच असं नाही. ही सुविधा राज्याच्या नियमांवर अवलंबून असते. काही राज्ये सणासुदीच्या काळात शिधापत्रिकाधारकांना साखरेवर सवलत किंवा विशेष पॅकेजेस देखील देतात. याचा अनेक राज्यांतील लोकांना संभाव्यतः फायदा होऊ शकतो. मात्र, हे लक्षात ठेवा की यासाठी पात्रता अनिवार्य आहे. त्यामुळे तुमच्या राज्यात वाटप ही सुविधा आहे का? असेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आसाल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या.

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

Web Title: Sugar price know where to get in 13 or 14 rupees with a ration card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Government
  • Ration Card
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Ration Card Biometric : रेशन दुकानात अंगठा लावण्याची झंझट संपणार! सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ सोप्या पद्धतीने मिळणार धान्य
1

Ration Card Biometric : रेशन दुकानात अंगठा लावण्याची झंझट संपणार! सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ सोप्या पद्धतीने मिळणार धान्य

UIDAI Aadhaar 5 New Changes: आधार कार्ड वापरणाऱ्यांनी लक्ष द्या! UIDAIचे ‘हे’  5 मोठे बदल थेट तुमच्या कामाचे
2

UIDAI Aadhaar 5 New Changes: आधार कार्ड वापरणाऱ्यांनी लक्ष द्या! UIDAIचे ‘हे’ 5 मोठे बदल थेट तुमच्या कामाचे

Government Pension Scheme : दरमहा फक्त 55 रुपये गुंतवा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन! सरकारची ‘ही’ भन्नाट स्कीम माहिती आहे का?
3

Government Pension Scheme : दरमहा फक्त 55 रुपये गुंतवा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन! सरकारची ‘ही’ भन्नाट स्कीम माहिती आहे का?

Advertisement Expenses : स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? RTI द्वारे खर्चाचा खुलासा
4

Advertisement Expenses : स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? RTI द्वारे खर्चाचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.