रेशनवर मिळणारे तांदूळ-गहू अनेक लाभार्थ्यांकडूनच खुलेपणाने बाजारात विकले जात असल्याच्या चर्चा असून, या गैरप्रकाराबाबत स्थानिक अन्नपुरवठा विभाग अनभिज्ञ असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मागील ५ महिन्यांपासून त्यांना कमिशनचा एकही रुपया न मिळाल्याने ते संकटात सापडले आहे. दिवाळीचा सण अंधारात गेला. भावनिक होत दुकानदार आता व्यक्त होऊ लागले आहेत.
देशभरातील मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक मोठा बदल झाला आहे. केंद्र सरकारने अपात्र लाभार्थ्यांना ओळखण्याची आणि त्यांना रेशन कार्ड यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने तहसील पुरवठा विभागाचा सावळा-गोंधळ सुरू असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला.