Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fruit Rate Drops: ग्राहकांसाठी दिलासा! ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले; टरबूज, पपई, द्राक्षांना मोठी मागणी

उन्हाळ्यात वाढलेल्या आवकामुळे फळांचे दर सध्या घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात रसदार फळांचा आस्वाद घेता येणार आहे. शीतपेये, फळांचे रस, रसदार फळे खाण्याकडे नागरिकांचा कल जास्त असतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 28, 2026 | 11:54 AM
ग्राहकांसाठी दिलासा! ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले; टरबूज, पपई, द्राक्षांना मोठी मागणी

ग्राहकांसाठी दिलासा! ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले; टरबूज, पपई, द्राक्षांना मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले
  • टरबूज, पपई, द्राक्षांना मोठी मागणी
  • शीतपेये, फळांचे रस, रसदार फळे खाण्याकडे नागरिकांचा कल
नवी मुंबई: उन्हाळ्यात फळांना मोठी मागणी वाढते. त्यानुसार फळांच्या दरात ही वाढ होते. मात्र या पुढच्या उन्हाळ्यात फळांचे दर घसरलेले पाहायला मिळत आहेत. महिनाभर तरी हे दर असेच राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे खवय्यांना चांगली रसदार, फळे खाताना हात आखडता घ्यावा लागणार नाहीय. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढत असल्याने शीतपेये, फळांचे रस, रसदार फळे खाण्याकडे नागरिकांचा कल जास्त असतो. त्यानुसार ग्राहकांकडून बाजारात फळांची मागणी वाढते. शेतकरी ही हंगाम पाहून फळांची लागवड करत असतात. त्यानुसार बाजारात ही रसदार फळे येतात. त्यानुसार सध्या बाजारात कलिंगड, टरबुज, पपई, द्राक्षे या फळांना मोठी मागणी आहे. त्यानुसार बाजारात ही या फळांची जास्त आवक पाहायला मिळत आहे.

Mumbai News: प्रभादेवीतील ‘लक्ष्मी निवास’चे पाडकाम! वरळी-शिवडी उन्नत रोड, प्रभादेवीतील दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार

पुढील महिन्यांपर्यंत दर असेच राहणार

दर कमी झाल्याने फळ खाणाऱ्यांना, आता फळे खरेदी करताना खिसा तपासावा लागणार नाहीये.पुढच्या महिन्यापर्यंत असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

टरबूज – 35 रुपयांवरून आता 25 रुपये,
कलिंगड – 120 रुपयांवरून आता 50 रुपये
द्राक्ष – 150 रुपयांवरून आता 100 रुपये
पपई – 30 रुपयांवरून आता 20 रुपये

बाजारपेठेत कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने किंमत घटली

कलिंगडाच्या तर बाजारात दररोज चाळीस पंचेचाळीस गाड्या येत आहेत. आवक जास्त होत असल्याने बाजारात कलिंगडाची जात पूर्णपणे कमी झाले आहे. दोन आठवडवापूर्वी घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किली असणारा कलिंगड आता मात्र दहा ते पंधरा रुपये किलो झाला आहे. ३० ते ३५ रुपये किलो असणारा टरबूज १८ ते २५ रुपये किलो झाला आहे. २० ते ३० रुपये किलो असणारा पपई १५ ते २० रुपये किलो झाला आहे.

घाऊक बाजारात द्राक्ष १०० रु. किलो

भाऊ बाजारात दर कमी झाले असल्याने किरकोळ बाजारामध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वी एक कलिंगड १०० ते १२० रुपयांना खरेदी करावा लागत होता. तो आता किरकोळ बाजारात पन्नास रुपयात मिळत आहे. हीच परिस्थिती इतर फळांच्या बाबतीतही आहे. बाजारात आता द्राक्षांची ही आवक वाढत आहे त्यामुळे घाऊक बाजारात द्राक्ष सरासरी शंभर रुपये किलोध्या घरात आहेत. किरकोळ बाजारात द्राक्षे दीडशे रुपये किलो पर्यंत उपलब्ध झाली आहे. यापूर्वी द्राक्षे २०० ते २५० रुपये किलो होती.

वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

Web Title: Summer fruit prices drop high supply benefits consumers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • fruit
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.