Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inflation Impact: महागाईचा सामान्यांना दणका! Tata चा मोठा निर्णय; चहा, डाळ अन् मसाल्यांच्या किमती वाढल्या

देशातील सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची एफएमसीजी कंपनी 'टाटा कन्स्युमर प्रॉडक्ट्स'ने आपल्या चहा, डाळी आणि मसाल्यांसारख्या अनेक दैनंदिन उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 05:22 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महागाईचा सामान्यांना दणका!
  • Tata चा मोठा निर्णय
  • चहा, डाळ अन् मसाल्यांच्या किमती वाढल्या
Tata Consumer Price Hike: जागतिक स्तरावर तणावाच्या वातावरणाचा प्रभाव आता सगळ्या क्षेत्रांवर दिसायला लागला आहे. हळूहळू सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. आता टाटाने देखील वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. चहापासून डाळींसह रोजच्या जीवनातील वस्तूंच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकी किती होणार वाढ आणि कंपनीने हा निर्णय का घेतला गेला? सविस्तर समजून घेऊयात.

Indian Rupee In Nepal : भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय! 100, 200 अन् 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री

टाटा टी आणि टाटा सॉल्ट यांसारख्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने स्पष्ट केलं की, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यास त्याचा भार ग्राहकांवर टाकला जाईल. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनील डिसोझा यांच्या मते, आपला नफा वाचवण्यासाठी कंपनी असे पाऊल उचलू शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्षात आपला ऑपरेटिंग मार्जिन ५० ते ७० बेसिस पॉइंट्सने वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

वस्तूंच्या किमती का वाढू शकतात?

कंपनीच्या मते, आंतरराष्ट्रीय तणाव आणि एल निनोचा वाढता त्रास पाहता याचा परिणाम कच्च्या मालावर होत आहे. यामुळे किमती सतत बदलत आहेत.

चहाची पाने महागली

मान्सूनला उशीर झाल्यामुळे चहाच्या पानांच्या किमतीत आधीच ७% ते १०% वाढ झाली आहे.
कंपनीने अलीकडेच चहाच्या किमतीत थोडी वाढ केली असून, पुढील १५-३० दिवस बाजारावर लक्ष ठेवून आहे.

दाळीचे दर वाढण्याची चिंता

एल निनोचा प्रभाव वाढला तर त्याचा परिणाम दाळींच्या किमतींवर दिसून येऊ शकतो. त्यामुळे कंपनी त्यांची ब्राँडेड दाळीची किमतही वाढवणार.

कंपनीची पहिली तिमाही कशी होती?

टाटा कंझ्युमरने या तिमाहीत संमिश्र कामगिरी नोंदवली. कंपनीचा एकूण महसूल ₹५,३४८.८८ कोटी होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे १२% नी वाढला आहे. निव्वळ नफा ₹४४४.८६ कोटी होता, ज्यात अंदाजे २८% वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय बाजारपेठेत कंपनीच्या मार्जिनवर काही प्रमाणात दबाव आला आहे.

कोणत्या व्यवसायात विक्रीत वाढ झाली?

टाटा संपन्न: डाळी आणि मसाल्यांच्या या ब्रँडच्या विक्रीत लक्षणीय ५८% वाढ झाली.
कोल्ड ड्रिंक्स आणि बेव्हरेजेस: रेडी-टू-ड्रिंक सेगमेंटमधील विक्रीत ४१% वाढ झाली.
टाटा स्टारबक्स: स्टारबक्सचा महसूल ११% नी वाढला आणि भारतातील त्यांच्या स्टोअर्सची एकूण संख्या ४९८ झाली.

कोटींचे मालक आहेत भारताचे नवे शिक्षण मंत्री! प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीतून समोर आली Pralhad Joshi यांची संपत्ती

Web Title: Tata consumer products price hike tea pulses salt marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Starbucks
  • Tata
  • Tata company
  • Tata Group

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
2

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
3

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
4

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.