Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 हून अधिक मुलांचा बाप आहेत Telegram चा मालक! जाणून घ्या Pavel Durov ची किती आहे एकूण Net Worth?

Telegram या लोकप्रिय मेसेजिंग ॲपचे मालक आणि संस्थापक Pavel Durov हे सध्या जगभरात प्रचंड चर्चेत आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका खळबळजनक खुलाशामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. डुरोव यांनी सांगितले की, ते तब्बल '१०० हून अधिक मुलांचे ते वडिल आहेत. नेमकं काय म्हणालेत ? आणि त्यांचं नेमकं नेटवर्थ किती आहे? जाणून

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 16, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Telegram Company Owner and Net Worth: सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आणि 21 जूनला सुरु होणाऱ्या नीट परिक्षांच्या पारर्श्वभूमीवर सरकार अँक्शन मोडवर आलं. या सगळ्यावर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लोकप्रिय आणि बहुचर्चित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम 22 जूनपर्यंत ब्लॉक करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे एडिटिंग फीचरदेखील ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. परीक्षा सुरक्षित व्हावी आणि कॉपी-पेस्ट टाळता यावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पण या सगळ्यात प्रश्न पडतो तो म्हणजे टेलिग्रामचे मालक कोण आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

सायलेंट अटॅक… गेल्या 15 दिवसांत ‘या’ वस्तूंच्या किमती गुपचूप वाढल्या आणि तुम्हाला कळलंच नाही? लगेच तपासा यादी

सुरुवात कशी झाली?

टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मची स्थापना २०१४ मध्ये रशियाच्या पावेल डुरोव्ह यांनी केली. कंपनीचे सीईओ आणि मालक आहेत. १९८४ मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे जन्मलेल्या डुरोव्ह यांनी लहानपणीच कोडिंग शिकलं होतं. सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी, २००६ मध्ये रशियाचे सर्वात मोठे सोशल नेटवर्क, व्हकोंटाक्टे, तयार केले. याच कारणामुळे त्यांना रशियाचे मार्क झुकरबर्ग म्हणूनही ओळखले गेलं.

100 पेक्षा जास्त मुलांचा बाप

व्कोंटाक्टेच्या यशामुळे डुरोव्ह चांगलाच श्रीमंत झाला. पण रशियन सरकारसोबतच्या संघर्षामुळे त्याला कंपनीतील आपला हिस्सा विकावा लागला. या सगळ्यात त्याने २०१४ मध्ये टेलिग्रामची स्थापना केली. आज जगभरात त्याचे १ अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा अॅप विनामूल्य आहे. २०१८ ते २०२१ पर्यंत रशियामध्ये टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली होती. डुरोव्हने २०२१ मध्ये फ्रेंच नागरिकत्व मिळवले, परंतु तो दुबईमध्ये राहतो.

३ प्रेयसींपासून ६ मुलं पण…

फोर्ब्सनुसार, डुरोव्हची एकूण संपत्ती ६.६ अब्ज डॉलर्स आहे. त्याला तीन प्रेयसींपासून सहा मुले आहेत, परंतु त्याचा दावा आहे की दान केलेल्या शुक्राणूंद्वारे तो १२ देशांमध्ये १०० हून अधिक मुलांचा बाप आहे. तो म्हणतो की त्याची संपत्ती त्याच्या सर्व मुलांना मिळेल. एका फ्रेंच मासिकाला दिलेल्या अलीकडील मुलाखतीत डुरोव्हने सांगितले की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी आपापसात भांडू नये अशी त्याची इच्छा आहे.

नेटवर्थमध्ये घाटा

४१ वर्षीय डुरोव्हचा दावा आहे की, त्याने १५ वर्षांपूर्वी वीर्यदान करण्यास सुरुवात केली. क्लिनिकच्या मते, डुरोव्हच्या वीर्यामुळे १२ देशांमध्ये १०० हून अधिक मुलांना जन्म मिळाला आहे. डुरोव्हकडे फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीचे दुहेरी नागरिकत्व आहे. गेल्या वर्षी त्याची निव्वळ संपत्ती १३.९ अब्ज डॉलर्स होती. मात्र, या वर्षी त्याच्या निव्वळ संपत्तीत घट झाली आहे.

Multibagger Stock: ‘हा’ शेअर बनला रॉकेल… 9 रुपयांवरुन थेट 600 रुपयांवर, एक लाखाचे झाले तब्बल 68 लाख

Web Title: Telegram owner pavel durov net worth and 100 children secret see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Net Worth
  • Telegram
  • Telegram App

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक
2

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
3

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
4

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.