Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming IPOs India: IPO बाजारात मोठी धमाका! OYO ते Razorpay, 10 कंपन्या गुंतवणूकदारांच्या भेटीला

Upcoming IPOs India: भारतीय शेअर बाजारात आगामी काही महिन्यांत IPO ची मोठी रेलचेल पाहायला मिळू शकते. OYO, Razorpay, INOX Air Products, Avaada Electro, Carlsberg India, Inox Clean Energy, Cult.fit, Mahanadi Coalfields आणि Acko यांसारख्या कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 02:58 PM
Upcoming IPOs India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Upcoming IPOs India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १० मोठ्या कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत
  • OYO, Razorpayसह अनेक कंपन्यांचा समावेश
  • हजारो कोटी रुपये उभारण्याचे नियोजन

शेअर मार्केटमध्ये IPO मधून कमाई करू पाहणाऱ्यांसाठी पुढचे काही महिने एकदम भारी असणार आहेत. देशातल्या 10 मोठ्या कंपन्या आता शेअर बाजारात उतरायच्या तयारीत आहेत. यात कोळसा कंपनी महानदी कोलफिल्ड्स, INOX एअर, पेमेंट कंपनी रेझरपे, हॉटेलवाला OYO अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. Upcoming IPOs India:

या कंपन्यांचे IPO आले की हजारो कोटी रुपये मार्केटमध्ये येतील. काही कंपन्या तर एकट्या 10,000 कोटी उभारणार आहेत. कोणी धंदा वाढवण्यासाठी तर कोणी कर्ज फेडण्यासाठी शेअर विकणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त संधी असणार आहे.

IPO मार्केट सध्या जोरात

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या 6 महिन्यात IPO मार्केट एकदम तेजीत होतं. NSE, जिओ प्लॅटफॉर्म, SBI फंड मॅनेजमेंट सारख्या मोठ्या कंपन्या लिस्ट झाल्या. प्राइम डेटाबेसच्या आकड्यानुसार 78 कंपन्यांनी या 6 महिन्यात IPO मधून 94,205 कोटी रुपये जमा केले. हे गेल्या वर्षीपेक्षा 35.4% जास्त आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा 30,213 कोटींचा IPO तर आजपर्यंतचा सगळ्यात मोठा IPO ठरला, त्याने ह्युंदाईच्या 27,870 कोटींचा रेकॉर्ड मोडला.

आता कोणत्या 10 कंपन्या येत आहेत बघूया.

1. INOX Air Products
ही कंपनी इंडस्ट्रियल, इलेक्ट्रॉनिक आणि मेडिकल गॅस बनवते. 2026 मध्ये कंपनीचा मार्केट शेअर 22.4% होता. हा IPO पूर्णपणे OFS असणार आहे, म्हणजे मालक आपले शेअर विकणार आहेत.

2. Avaada Electro
ही सोलर सेल आणि मॉड्यूल बनवणारी कंपनी आहे. तिचा IPO 7,600 कोटींचा असू शकतो. यात 1,600 कोटींचे नवीन शेअर असतील आणि मालक 6,000 कोटींचे शेअर विकतील. कंपनीकडे 8.5 GW मॉड्यूल बनवायची क्षमता आहे.

India Manufacturing PMI: कारखान्यांचा वेग मंदावला! ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राला ब्रेक

3. Carlsberg India
बिअर बनवणारी कंपनी. तिच्या सिंगापूरच्या मालक कंपनीने 8.64 कोटी शेअर विकायचा प्लॅन केलाय. हा पण पूर्ण OFS असेल. कंपनीचे स्वतःचे 7 कारखाने आणि 8 कॉन्ट्रॅक्ट युनिट आहेत.

4. Inox Clean Energy
या कंपनीला IPO मधून 10,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. आलेला पैसा कर्ज फेडण्यासाठी आणि धंदा वाढवण्यासाठी वापरणार आहे.

5. Cult.fit
फिटनेस वाली कंपनी. ती 3,500 ते 4,000 कोटींचा IPO आणू शकते. यात 950 कोटींचे नवीन शेअर आणि 17.86 कोटी शेअर OFS मध्ये विकले जातील. कंपनीची 708 सेंटर आहेत आणि 10 लाख पेड मेंबर आहेत. पैसा नवीन सेंटर उघडण्यासाठी, भाडं भरण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी वापरणार.

6. OYO
OYO ची मूळ कंपनी प्रिझम नोव्हेंबर 2026 मध्ये IPO आणतेय. आधी 6,650 कोटींचा प्लॅन होता, आता तो कमी करून 3,350 कोटी केलाय. आलेल्या पैशातले 75% पैसे सिंगापूरच्या कंपनीचं कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहेत.

Reliance Share Price Jumps: निकालांचा धमाका अन् शेअरचा ठसका! रिलायन्सची बाजारात ८ टक्क्यांची भरारी

7. Mahanadi Coalfields
ही कोल इंडियाची कंपनी आहे. कोल इंडिया आपला 10% हिस्सा OFS ने विकणार आहे. त्यातून 10,000 कोटी जमा होतील आणि ते पैसे कोल इंडियाला मिळतील.

8. Razorpay
पेमेंट करणारी कंपनी. तिने SEBI कडे गुपचूप कागदपत्रे दिली आहेत. कंपनी 5,000 ते 6,000 कोटी उभारणार आहे.

9. Acko
इन्शुरन्स देणारी डिजिटल कंपनी. तिने बँकांशी बोलणं सुरू केलंय. रिपोर्टनुसार 2026 च्या शेवटी ती SEBI कडे अर्ज करेल आणि 2027 च्या सुरुवातीला लिस्ट होईल.म्हणजे पुढचे काही महिने IPO साठी एकदम धमाका असणार आहे. ज्यांना नवीन शेअरमध्ये पैसा लावायचा आहे त्यांनी आतापासूनच तयारीला लागा.

Web Title: Upcoming ipos india oyo razorpay 10 major companies rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: शेतीत नुकसान, खिशात पैसा नाही; दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
1

Chandrapur News: शेतीत नुकसान, खिशात पैसा नाही; दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी
2

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी

Raigad News: जनतेसाठीचा भीमाशंकर महामार्ग २५ वर्षे रखडला, मग टोरंटसाठी झाडे तोडण्याची परवानगी कशी? उदय पाटलांचा सवाल
3

Raigad News: जनतेसाठीचा भीमाशंकर महामार्ग २५ वर्षे रखडला, मग टोरंटसाठी झाडे तोडण्याची परवानगी कशी? उदय पाटलांचा सवाल

India Manufacturing PMI: कारखान्यांचा वेग मंदावला! ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राला ब्रेक
4

India Manufacturing PMI: कारखान्यांचा वेग मंदावला! ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राला ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.