२०२५ वर्ष हे आयपीओ बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण वर्ष' ठरले. यावर्षी काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना १२५% पर्यंत मोठ्या प्रमाणात परतावा दिला तर काहींना कमी नफा मिळाल्याने पदरी निराशा आली. चला तर जाणून…
भारतीय शेअर बाजार सध्या एक विचित्र परिस्थिती अनुभवत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख बेंचमार्क त्यांच्या सर्वोच्च पातळीजवळ असले तरी, अंतर्गत बाजाराची परिस्थिती भयानक आहे. लहान गुंतवणूकदारांची लूट होत…
या आठवड्यात, ११ नवीन आयपीओ उघडतील, ज्यात गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटीचा मेनबोर्ड इश्यू समाविष्ट आहे, जो ₹२५१ कोटी उभारेल. उर्वरित १० आयपीओ एसएमई विभागातील असतील
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स ही विमा कंपनी, 'बँकाश्युरन्स' म्हणजेच बँकेमार्फत विमा विक्री प्रणाली आधारेच विमा वितरणाला प्राधान्य देणार यावर ठाम आहे. परंतु बाजार पुढील काळात कसा वाढतो यावर कंपनी बाँड फॉरवर्ड्सकडे…
आशियातील पहिल्या स्थानावर हाँगकाँगची बाजारपेठ बनली असून भारत देखील दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने सलग दुसऱ्या वर्षी आयपीओ लाँच करून तब्बल २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारला.
KSH इंटरनॅशनल च्या ७१० कोटी रुपयांच्या IPO चा प्राईस बँड ₹३६५ ते ₹३८४ निश्चित. १६ डिसेंबरला उघडणाऱ्या या IPO मधून मिळालेला निधी कर्ज फेडण्यासाठी आणि चाकन व सुपा येथील प्लांटसाठी…
आयसीआयसीआय प्रुडेंशियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ही सक्रिय म्युच्युअल फंड तिमाही सरासरी अॅसेट अंडर मॅनेजमेंटच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, जिचा बाजार हिस्सा ३१ मार्च २०२५ पर्यंत १३.३…
शिपवेव्स ऑनलाइन लिमिटेड या कंपनीने आपल्या ५६.३५ कोटी रुपयांच्या लघुउद्योग प्रारंभिक सार्वजानिक निर्गमाची घोषणा केली आहे. हा निर्गम १० डिसेंबर २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत खुला राहणार आहे
बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर 185 रुपये ते प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर 195 रुपये पर्यंतचा…
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की, काही काळापासून मंदावलेले बैंक कर्ज वाटप आता पुन्हा वाढणार आहे. कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी निधीची आवश्यकता असल्याने कर्जाची मागणी…
डिसेंबरमधील पहिला आठवडा गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक राहणार आहे आणि त्यासाठी योग्य कारण आहे. मीशो, इक्वस आणि विद्या वायर्स या आठवड्यात त्यांचे आयपीओ लाँच करण्यासाठी सज्ज आहेत.
२०१० ते २०१३ दरम्यान झोमॅटो लाँच झाला तेव्हा इन्फो एजचे संस्थापक संजीव बिकचंदानी यांनी ८६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. झोमॅटोने आयपीओ लाँच केला तेव्हा गुंतवणूकदाराचे मूल्यांकन प्रचंड वाढले
Sudeep Pharma IPO: गुंतवणूकदार किमान २५ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २५ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. अँकर बुक गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी असेल.
सरकारी मालकीच्या कंपनी म्हणून ओळखले जाणारे वोडाफोन आयडिया किंवा Vi यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. 2024 नंतर प्रथमच Vi ने एफपीओ किमतीच्या पुढे झेप घेतली आहे.
उद्योगपती रतन टाटांना नाविन्य आणि यशाचे दुसरं नाव म्हणतात. मात्र, एका क्षेत्रात रतन टाटा यांना सपाटून मार खावा लागला. दुर्दैवाने त्यांनी पुन्हा एका व्यवसायात कधीच पाऊल ठेवलं नाही.पण एका तरूणाने…
पुढील आठवड्यात एकूण चार नवे IPO खुले होणार आहेत, ज्यात जयेश लॉजिस्टिक्स, गेम चेंजर्स टेक्सफॅब, ओर्कला इंडिया, आणि सेफक्योर सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे.