Gas Cylinder: सरकारने देशातील घरगुती पीएनजी जोडण्या वाढवण्यासाठी एका नवीन प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे, जी १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होईल. यामुळे गॅस स्वस्त होणार असल्याची अपेक्षा आहे
Ethanol Stove : गाड्यांमध्ये पेट्रोलसोबत एथेनॉलचे मिश्रण केल्यानंतर आता केंद्र सरकार स्वयंपाकासाठीही एथेनॉलचा एक पर्याय म्हणून विचार करत आहे. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एथेनॉलवर चालणाऱ्या…
Biogas Energy : ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आता देशाच्या तिजोरीसाठी गेमचेंजर ठरणार आहे. बायोगॅस आणि कंप्रेस्ड बायोगॅसच्या वाढत्या वापरामुळे भारताची दरवर्षी तब्बल ४७,६०५ कोटी रुपयांची परकीय…
पोटातर वाढलेल्या गॅसमुळे अपचनाचा समस्या उद्भवतात. तर काहीवेळा उलट्या, मळमळ, आंबट ढेकर येणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आयुर्वेदिक चूर्ण कोमट पाण्यात मिक्स करून प्यावे. यामुळे शरीर आणि आतडे डिटॉक्स होण्यास मदत होते.
Irritable Bowel Syndrome Symptoms: सतत पोटदुखी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होत असेल, तर ही इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) ची लक्षणे असू शकतात. या आजाराची कारणे, सुरुवातीची लक्षणे आणि…
भारत सरकार ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहे. केंद्र सरकार लवकरच ३७,५०० कोटी रुपयांच्या नवीन प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्याची शक्यता
Tech Tips : लाईट गेली आणि इन्हर्टरवर इंडक्शनचा वापर करण्याचा विचार करताय? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जाणून घ्या इन्हर्टरवर इंडक्शनचा वापर सुरक्षित आहे की नाही.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींमध्ये होणारे अनपेक्षित चढ-उतार रोखण्यासाठी सरकार 'इंधन मूल्य स्थिरीकरण यंत्रणा' (Fuel Price Stabilization Mechanism) लागू करण्याच्या तयारीत आहे.
“पाईपच नाही, मग गॅस येणार कसा?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. आता नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. “आधी पाइपलाइन टाका, मग घोषणा करा,” असा थेट इशारा…
पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे आतडे स्वच्छ होतात आणि पोटात वाढलेला गॅस कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
जर तुमच्या कॉलवर तुमचा सिलेंडर बुक होत नसेल, तर या चार पद्धती वापरून पहा. तसेच सांगितलेल्या वेळेत सिलेंडर तुमच्या घरी पोहोचला नाही, तर तक्रार दाखल करा.