Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Strait Crisis: …तर अमेरिकाही पुरती अडचणीत आली असती! तेलाचे साठे 43 वर्षांतील नीचांकी पातळीवर

इराण आणि ओमान दरम्यानची 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' (Strait of Hormuz) ही सामुद्रधुनी जागतिक तेल पुरवठ्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि अमेरिकेचे तेल संकट किती गहिरे झाले आहे. त्यामुळे जगासोबतच अमेरिकेला देखील दणका सहन करावा लागत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 19, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:

Hormuz Strait Crisis: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी एक अंतरिम करार झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूकही पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद होती त्याचा त्रास जागतिक स्तरावर भोगावा लागला होता. जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यात मोठा व्यत्यय आला होता. या सगळ्याचा परिणाम अमेरिकेवरही दिसून आला होता. तेलाच्या किमतीही विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या आणि महागाईत लक्षणीय वाढ झाली होती. ही परिस्थिती आणखी काही दिवस टिकली असती, तर अमेरिकेतील परिस्थिती आणखी बिघडली असती. नेमकी काय होती अमेरिकेची परिस्थिती ?

New Threat For India: आता खलनायक कोण… कच्च्या तेलानंतर सर्वसामान्यांवर घोंघावतंय ‘हे’ मोठं संकट, कसा करणार सामना?

तेलसाठा गंभीर पातळीवर

अमेरिकेतील तेलसाठा गंभीर पातळीवर पोहोचला आहे. देशातील सर्वात मोठे व्यावसायिक साठवण केंद्र ओक्लाहोमा येथील कुशिंगमध्ये आहे. अमेरिकेत बेंचमार्क डब्ल्यूटीआय (WTI) कच्च्या तेलाची किंमत निश्चित करण्याचा हाच आधार आहे. गेल्या आठवड्यात, त्याची पातळी १.६ दशलक्ष बॅरलने घसरून २० दशलक्ष बॅरलवर आली, जी २०२४ नंतरची सर्वात कमी पातळी आहे. ही सलग आठव्या आठवड्यातील घसरण असून, एकूण ८.३ दशलक्ष बॅरलची घट झाली आहे.

कच्च्या तेलाचा साठा

कुशिंगमध्ये आता अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या दोन दिवसांच्या उत्पादनाइतके तेल साठा आहे. जर तेलाची पातळी या पातळीच्या खाली गेली, तर ते उपलब्ध होणार नाही. जर ते २० दशलक्ष बॅरलच्या खाली गेले, तर तेल काढणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आणि खर्चिक होईल. शिवाय, पृष्ठभागावरील पाणी आणि मातीमुळे तेलाची गुणवत्ता खालावू शकते. यामुळे, देशाचा सामरिक तेलसाठा १९८३ नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

निचांक पातळीवर पोहोचण्याची पहिली वेळ

तेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी, अमेरिकेने १७२ दशलक्ष बॅरल तेल सोडले, ज्यामुळे त्यांच्याकडे केवळ ३४० दशलक्ष बॅरल शिल्लक राहिले. ही १९८३ नंतरची नीचांकी पातळी आहे. आधुनिक इतिहासात अमेरिकेचा तेलसाठा इतक्या नीचांकी पातळीवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे संपूर्ण जग गोत्यात सापडलं असताना या परिस्थितीचे मुख्य कॅरेक्टर्सना देखील या परिस्थितीची झळ सोसावी लागत आहे.

Gold Import : सोनं आयातीला मोठा ब्रेक! सरकारच्या कडक नियमांमुळे व्यापारी बॅकफूटवर; आयात अवघ्या 30 टनांवर

Web Title: Us crude oil reserves hit 43 year low strait of hormuz importance marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • America
  • crude oil
  • Marathi News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
1

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
2

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
3

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
4

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.