Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचं लग्न सारंग लखानी यांच्यासोबत नुकतच पार पडलं. पण सगळ्यांसमोर प्रश्न उभा आहे की सारंग लखानी नेमके आहेत तरी कोण? आणि काय आहे त्यांचं नेटवर्थ?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 04:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sarang Lakhani Net Worth : महाराष्ट्राच्या राजकारणातील जाणता चेहरा म्हणजे सुप्रिया सुळे. राजकारणामध्ये ज्येष्ट नेते शरद पवार यांच्या कन्या. पण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचीही तगडी अशी ओळख आहे. तडफदार विधानं, थेट प्रश्न यांसारख्या गोष्टींसाठी त्या ओळखल्या जातात. नुकतीच सुप्रिया सुळे यांची मुलगी आणि शरद पवार यांची नात, रेवती सुळे, हिचे नुकतेच मुंबईत लग्न झाले. या लग्नाने बरीच चर्चा रंगली. लग्नाला आलेल्या पाहुण्यापासून त्यांच्या पोशाखापर्यंत आणखी अशा बऱ्याच गोष्टी त्या लग्नामध्ये चर्चेचा मुद्दा ठरला. या सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे तुम्हाला माहित आहे का रेवतीचं कोणाशी लग्न झालं?

LPG सिलेंडरच्या जाग्यावर आता इथेनॉलचे स्टोव्ह? तयारी जोमात, कंपन्या बनवणार इंधन, नेमका प्लॅन काय?

सारंग लखानी कोण आहेत?

रेवती सुळे यांचे लग्न सारंग लखानी यांच्याशी झालं आहे. विश्वराज ग्रुपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरशी जोडले गेले आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ते सध्या ‘डायरेक्टर – न्यू इनिशिएटिव्हज’ या पदावर कार्यरत आहेत. ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी हे सिंधी समुदायशी जोडले गेले आहेत. सारंग लखानी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचे सध्याचे वय अंदाजे ३३ वर्षे इतकी आहे.

विश्वराज ग्रुप काय करतो?

वेबसाइटनुसार, Vishvaraj Group वॉटर यूटिलिटी एंड वेस्ट वाटर मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहे. सध्या, ही कंपनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांच्या अग्रगण्य विकासकांपैकी एक आहे. ती प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर औद्योगिक वापरासाठी पुनर्प्रक्रिया करते. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांचे उपाय संपूर्ण जलचक्र मूल्य साखळीला व्यापतात, ज्यामुळे शाश्वतता, कार्यक्षमता आणि लवचिकता वाढते.

4P मॉडेल वर भर

कंपनीचे म्हणणे आहे की, इतर क्षेत्रांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलवर चर्चा होत असली तरी, त्यांनी जल व्यवस्थापन क्षेत्रात एक अद्वितीय “4P मॉडेल” विकसित केले आहे. हे मॉडेल नियोजन आणि अंमलबजावणीच्या केंद्रस्थानी लोकांना ठेवते. या दृष्टिकोनामुळे कंपनीला असे प्रभावी, विस्तारक्षम उपाय तयार करून वितरित करणे शक्य झाले आहे, जे जीवनमान उंचावतात आणि जलसुरक्षा मजबूत करतात.

सारंगचं शिक्षण किती?

माध्यमांच्या वृत्तानुसार, सारंग लखानीने २०१४ मध्ये नागपूर विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स पूर्ण केले. त्याने आयआयएम बंगळूरमधून मॅनेजमेंट स्टडीज पूर्ण केले. मे २०२३ मध्ये त्याला न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळेल. वृत्तानुसार, तो एक चांगला बॅडमिंटन खेळाडू देखील आहे. त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

सारंग लखानी यांची एकूण संपत्ती?

सारंग लखानी यांची एकूण संपत्ती सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेली नसली तरी, काही माध्यमांच्या वृत्तांनुसार त्यांची एकूण संपत्ती ५० ते ८० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ते विश्वराज ग्रुपच्या संचालक मंडळावर कार्यरत असून अरुण लखानी यांचे भावी वारसदार आहेत. त्यामुळे, ते या कंपनीचे मालक असतील असा विश्वास आहे.

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, तब्बल 36585 कोटींची आर्थिक तरतूद

Web Title: Who is supriya sule son in law sarang lakhani vishvaraj group networth see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • baramati news
  • Business News
  • Marathi News
  • MP Sharad pawar
  • MP Supriya Sule
  • Net Worth

संबंधित बातम्या

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
1

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय
2

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय

Maggi Controversy: 2 मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वादावर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल
3

Maggi Controversy: 2 मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वादावर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Filmfare Marathi Awards 2026: ‘गोंधळ’चा फिल्मफेअरमध्ये जलवा; 19 नामांकनांतून 6 पुरस्कारांची कमाई
4

Filmfare Marathi Awards 2026: ‘गोंधळ’चा फिल्मफेअरमध्ये जलवा; 19 नामांकनांतून 6 पुरस्कारांची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.