Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

११ वी ऑनलाइन प्रवेशाचा धडाका! अवघ्या काही दिवसांत १.४५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुंबई-पुण्यातून सर्वाधिक प्रतिसाद

अवघ्या काही दिवसात राज्यभरातील १ लाख ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या पहिल्या टप्प्यासाठी नाेंदणी पूर्ण केली असून त्यापैकी ५२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नाेंदणी शुल्कही भरले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 18, 2026 | 10:08 PM
११ वी ऑनलाइन प्रवेशाचा धडाका! अवघ्या काही दिवसांत १.४५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी (Photo Credit- AI)

११ वी ऑनलाइन प्रवेशाचा धडाका! अवघ्या काही दिवसांत १.४५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • ११ वी ऑनलाइन प्रवेशाचा धडाका!
  • अवघ्या काही दिवसांत १.४५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
  • मुंबई-पुण्यातून सर्वाधिक प्रतिसाद
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: इयत्ता अकरावीच्या केंद्रिय ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात हाेताच विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे. अवघ्या काही दिवसात राज्यभरातील १ लाख ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या पहिल्या टप्प्यासाठी नाेंदणी पूर्ण केली असून त्यापैकी ५२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नाेंदणी शुल्कही भरले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई व पुणे या प्रमुख शैक्षणिक केंद्रांमधून सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकारी सांगतात.

राज्यात सुमारे नऊ हजार ५५१ ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पध्दतीने प्रक्रिया राबविण्यात येते. विभागिनहाय पाहता आतापर्यंत मुंबई विभागातून २० हजार ६०० विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. मुंबईत मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. पुणे वि भागात १५ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.

नाशिकमध्ये ६ हजार ९९, काेल्हापूर विभागात ४७६०, अमरावती ४३९०, छत्रपती संभाजीनगर ३९७१, लातूर २६८१, नागपूर ३७२१, यािशवाय वि भागांचा समावेश न केलेल्या १७८ वि द्यार्थ्यांची स्वंतत्र नाेंद आहे. उत्तर प्रदेशातून ८२ हजार ७५५ वि द्यार्थ्यांनी नाेंदणी केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एज्युसिटी आणि मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी; मुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचा मोठा संकल्प

लवकर नाेंदणी करण्याचे आवाहन

ही नाेंदणी प्रक्रिया ३० एप्रिल २०२६ राेजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग पूर्ण करणे बंधनकारक असून अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर नाेंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. नाेंदणी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालानंतरच्या पुढील टप्प्यात महाविद्यालयांचा पसंतीक्रमाने निवड करता येणार आहे. त्यानंतर प्रवेश याद्या जाहीर हाेवून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

  • राज्यभरात विद्यार्थ्यांनी (मुले) केलेली नाेंदणी – ६८,०२८
  • विद्यार्थींनींने (मुली) केलेली नाेंदणी – २३,३२०
  • नाेंदणीशु्ल्क भरलेले विद्यार्थी – ५२ हजार
  • अकरावी प्रवेशासाठी आतापर्यत नोंदणी : १ लाख ४५ हजार
  • राज्यात सुमारे ९ हजार ५५१ ज्युनिअर महािवद्यालये
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची ‘इटली’वारी! नामांकित विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी

Web Title: 11th online admission maharashtra registration mumbai pune update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • Career News
  • Mumbai
  • Online Admission
  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
1

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
2

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
3

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…
4

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.