Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

Law Admission 2026-27: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ३ वर्षीय आणि ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत २३२ नव्या विधी महाविद्यालयांचा समावेश केला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 14, 2026 | 06:33 PM
Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

● विधी कॉलेजच्या यादीत २३२ महाविद्यालयांची भर, प्रवेशासाठी एकूण ३८१ कॉलेजेस उपलब्ध

● आतापर्यंत ४६ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी भरले प्राधान्यक्रम

● प्रवेशासाठी एकूण ३१ हजार ६०० जागा उपलब्ध

मुंबई, नीता परब, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या ३ व ५ वर्षीय विधी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस भारतीय विधिज्ञ परिषदेने केलेल्या सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यमान विधी महाविद्यालयांना सशर्त मान्यता प्रदान केल्यानंतर नवीन २३२ महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

यासाठी ३ वर्षीय विधीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी १६ ऑगस्ट व ५ वर्षीय विधीच्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट पर्यंत वेळ देण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरलेला नाही त्यांनी त्वरित भरावा किंवा त्यात सुधारणा करावी असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

४६ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी भरले प्राधान्यक्रम

आतापर्यंत ३ व ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी ४६ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत. यामध्ये ३ वर्षीय विधीच्या ३३ हजार २१४ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले असून ५ वर्षीय विधीच्या १३ हजार १५१ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत. याच विद्यार्थ्यामधून पहिल्या फेरीचे जागावाटप होणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आपला प्राधान्यक्रम अर्ज सादर केला आहे ते विद्यार्थी त्यांचा प्राधान्यक्रम अर्ज अनलॉक करून पुन्हा सादर करू शकतात. Law Admission 2026-27

विधीच्या यादीत २३२ महाविद्यालयाची भर व १५,५४० नवीन जागा उपलब्ध

३ व ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्यक्रम भरण्यास ५ ऑगस्टपासून सुरुवात झाली होती, यावेळी राज्यात ३ वर्षीय विधीचे ९३ महाविद्यालये व १० हजार १०५ जागा उपलब्ध होत्या,आतापर्यंत यामध्ये १२६ महाविद्यालयाची वाढ झाली असून एकूण २१९ महाविद्यालये झाले आहेत तर ९९३० नवीन जागा उपलब्ध झाल्या आहेत. व एकूण उपलब्ध जागांची संख्या आजपर्यंत २० हजार ०३५ झाली आहे.

MBBS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट

तसेच राज्यात ५ वर्षीय विधीचे ५६ महाविद्यालये व ५९५५ जागा उपलब्ध होत्या, आतापर्यंत यामध्ये १०६ महाविद्यालयाची वाढ झाली आहे. आता एकूण १६२ महाविद्यालये झाले असून ५६१० नवीन जागा उपलब्ध झाल्या आहेत. व एकूण उपलब्ध नवीन जागांची संख्या आतापर्यंत ११ हजार ५६५ झाली आहे.

PRIF: शिक्षणापासून नोकरीपर्यंतची नवी वाट; तरुणांसाठी ‘पीआरआयएफ’चा प्रयत्न

३ व ५ वर्षीय या दोन्ही विधीचे मिळून आतापर्यंत एकूण २३२ महाविद्यालयाची भर पडली असून राज्यात एकूण ३८१ महाविद्यालये प्रवेशासाठी उपलब्ध असून यामध्ये १५ हजार ५४० नवीन जागा उपलब्ध झाल्या आहेत. व प्रवेशासाठी एकूण ३१ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत.
३ व ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक लवकरच सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल अशी माहिती सीईटी कक्षाने दिली आहे.

Web Title: 232 new law colleges included in the admission process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Career News
  • education news
  • Education News in Marathi

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
3

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
4

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.