• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Apps To Learn English At Without Cost

‘हे’ मोबाईल ऍप्स डाउनलोड करा! फाडफाड English बोलाल, तुमच्यासमोर ब्रिटिशर्सही होतील फेल

Grammarly आणि Learn English in Marathi सारखी मोफत मोबाईल अॅप्स इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी मोठी मदत ठरतात, कारण ती व्याकरणाच्या चुका सुधारून योग्य इंग्रजी लेखन आणि बोलणे घडवतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 02, 2025 | 03:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • काही Mobile Apps तुमचे प्रश्न सोडवणार आहेत
  • Grammer Mistakes असतील तर Grammarly हे मोबाईल Apps व्याकरणाच्या चुका सुधारते
  • Mobile App मध्ये सगळ्या मॉडेल व्हर्ब्सचे धडे पुरवण्यात आले आहेत
सध्याच्या काळात इंग्रजी शिकणे काळाची गरज बनली आहे. आपल्याला कितपत इंग्रजी येते? या गोष्टीवरून आपले शिक्षण कळते. इंग्रजी येणे म्हणजे साक्षर असल्याचा पुरावाच झाला आहे. पण भारतीय शैक्षणिक व्यवस्थेत अशाही काही शाळा आहेत, जे इंग्रजी माध्यमात शिक्षण देत असूनही तेथील विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नसते. आता यात कोण चुकीचा? हे ठरवणे जरी कठीण असले तरी जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर नक्कीच काही Mobile Apps तुमचे प्रश्न सोडवणार आहेत. तर कोणते Mobile Apps? (Apps to learn english at without cost)

Territorial Army: देशभरात टेरिटोरियल आर्मीमध्ये मोठी भरती; 10वी पास ते 42 वर्षांचे उमेदवार पात्र; जाणून घ्या सविस्तर

Grammarly

आपण जेव्हा नवीन विद्यार्थी म्हणून इंग्रजी शिकतो अशावेळी सगळ्यात जास्त चुका होतात त्या व्याकरणात! Grammarly हा Mobile App आपले व्याकरण सुधारतो. आपण जेव्हा आपल्या Desk वर इंग्रजीत सराव म्हणून काही लिहत असलो आणि त्यात काही Grammer Mistakes असतील तर Grammarly हे मोबाईल Apps व्याकरणाच्या चुका सुधारते आणि लेखन अधिक प्रभावी बनवते. Chrome, Firefox, Safari आणि Edge साठी याचे ब्राउझर एक्स्टेंशन उपलब्ध आहेत. अँड्रॉइड आणि आयफोनसाठी ग्रामरली कीबोर्ड वापरता येतो.

असे अनेक Mobile Apps आपल्याला मिळून जातात. त्यापैकी एक म्हणजे:

मेट्रोपोलिस हेल्थकेअरचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा आधार; ‘MedEngage Scholarship Programme’ ची ८ वी आवृत्ती सुरू

Learn English in Marathi

मराठी भाषेत इंग्रजी शिकण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मुळात, हे App वैशिष्ट्यपूर्ण आहे. या App मध्ये मूलभूत व्याकरण उपल्बध आहे, त्याचबरोबर उत्तम शब्दसंग्रहदेखील उपल्बध आहे. तसेच वाक्यरचनेसहित संपूर्ण माहिती या App वर भेटून येते. या Mobile App मध्ये सगळ्या मॉडेल व्हर्ब्सचे धडे पुरवण्यात आले आहेत तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नार्थक शब्दांचे धडेही गिरवता येणार आहे. मुख्यतः, येथे स्वतः बोलण्याचा सराव करता येतो.

असे अनेक App मोबाईलवर मिळून जातात. आपण आपल्या सोयीनुसार त्याची निवड करावी आणि शून्य रुपये खर्चात दर्जाची आणि स्पष्ट इंग्रजी भाषा शिकून घ्यावी.

Web Title: Apps to learn english at without cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 03:12 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कारंजा तालुक्यात शाळा बंद आंदोलन; ३४० शिक्षकांचा सहभाग, वेतनकपातीच्या इशाऱ्याने संताप

कारंजा तालुक्यात शाळा बंद आंदोलन; ३४० शिक्षकांचा सहभाग, वेतनकपातीच्या इशाऱ्याने संताप

Dec 06, 2025 | 08:23 PM
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शानदार शतक! ODI क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी 

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शानदार शतक! ODI क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी 

Dec 06, 2025 | 08:21 PM
Bangladesh Election : बांगलादेशच्या राजकारणात मोठी हालचाल! कट्टर इस्लामिक संघटनेनेकडून हिंदू उमेदवाराची निवड

Bangladesh Election : बांगलादेशच्या राजकारणात मोठी हालचाल! कट्टर इस्लामिक संघटनेनेकडून हिंदू उमेदवाराची निवड

Dec 06, 2025 | 08:20 PM
‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग

‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Dec 06, 2025 | 08:18 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
दातांमध्ये साचलेली कीड निघेल बाहेर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 देसी उपाय; तोंडातील दुर्गंधी-रक्तस्त्रावही होईल दूर

दातांमध्ये साचलेली कीड निघेल बाहेर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 देसी उपाय; तोंडातील दुर्गंधी-रक्तस्त्रावही होईल दूर

Dec 06, 2025 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM
Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dec 06, 2025 | 02:03 PM
Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Dec 06, 2025 | 02:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.