कोण करू शकतो अर्ज
सोल्जर (GD) पदासाठी किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. एकूण 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक आहे.
सोल्जर क्लर्क पदासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे तर यासह एकूण 60% गुण आणि प्रत्येक विषयात 50% गुण आवश्यक आहे.
ट्रेड्समॅन या पदासाठी 10वी किंवा 8वी पास असणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक आहे.
लांबी, छाती आणि वजन नियम
पुरुष:
किमान उंची: 160 से.मी.
छाती: 77 ते 82 से.मी.
महिला:
उंची: 157 से.मी.
छाती: किमान 5 से.मी. विस्तार
ईशान्य आणि डोंगराळ भागातील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत मिळेल.
वजन: वय आणि उंचीप्रमाणे
Sub-Inspector Vacancy 2025: उपनिरीक्षक भरती, 15 डिसेंबरपासून करा अर्ज, 1.13 लाखपर्यंत पगार
वय मर्यादा
टेरिटोरियल आर्मी भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. तुम्ही territorialarmy.in या अधिकृत वेबसाईट मध्ये अर्ज करू शकता. उमेदवारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. भरतीची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइट, territorialarmy.in वर उपलब्ध असेल.
आवश्यक कागदपत्रे कोणते?
या टेरिटोरियल आर्मी साठी 1529 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी अनेक बटालियनमध्ये पदे उघडली गेली आहेत. काही युनिट्स फक्त पुरुषांसाठी आहेत, तर काही पुरुष आणि महिला दोघांसाठी खुली आहेत.१ ६४ नागा बटालियन आणि १६५ आणि १६६ आसाम बटालियनमध्ये सर्वाधिक रिक्त जागा आहेत. पुरुषांसाठी रिक्त जागा १०७, ११३, ११९ आणि १२१ बटालियनमध्ये आहेत, तर १६४, १६५ आणि १६६ बटालियनमध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठी शेकडो रिक्त जागा आहेत.
JEE Main 2026: अर्ज करेक्शन विंडो आजपासून सुरु! कोणत्या चुका दुरुस्त करता येणार? जाणून घ्या सर्व
Ans: 10वी पास (GD), 12वी पास (क्लर्क), तसेच 8वी/10वी पास (ट्रेड्समॅन) उमेदवार अर्ज करू शकतात.
Ans: ऑनलाइन अर्ज 14 डिसेंबर 2025 पर्यंत स्वीकारले जातील.
Ans: अर्ज territorialarmy.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन भरावा लागेल.






