• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Career News How To Know About Vacancies In Bcci

BCCI मध्ये सुद्धा सरकारी नोकरी आहेत का? Vacancy बाबत कसे समजणार? जाणून घ्या सर्वकाही

BCCI हा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डपैकी एक आहे. मात्र, या बोर्डात अनेक सरकारी नोकरी सुद्धा असते का? चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 13, 2025 | 05:47 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • BCCI जगातील सर्वात श्रीमंत बोर्डपैकी एक
  • या बोर्डात वॅकन्सी सुरु आहे, हे कसे समजणार?
  • जाणून घ्या संपून माहिती
बीसीसीआय म्हणजेच Board of Control for Cricket in India हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डपैकी एक मानले जाते. भारतातील आंतरराष्ट्रीय सामने असोत किंवा देशांतर्गत स्पर्धा, खेळाडूंचे प्रशिक्षण असो किंवा क्रिकेटशी संबंधित इतर सर्व उपक्रम, या सगळ्याची जबाबदारी बीसीसीआयकडेच असते. त्यामुळेच येथे नोकरी मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते, कारण प्रतिष्ठा, चांगला पगार आणि थेट क्रिकेट विश्वाशी जोडले जाण्याची संधी येथे मिळते.

मात्र अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, बीसीसीआयमध्ये सरकारी नोकऱ्या सुद्धा निघतात का? तसेच बीसीसीआयच्या भरतीची माहिती कशी काय मिळते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

संजय दत्तला मारलं, मुंबईचा चेहरा बदलावला, 1993 बॉम्बस्फोट आणि 26/11 उकलणारा ‘सुपरकॉप’; IPS राकेश मारिया पुन्हा चर्चेत

बीसीसीआयमध्ये सरकारी नोकरीसारखी भरती प्रक्रिया नाही!

बीसीसीआय ही सरकारी संस्था नाही. त्यामुळे येथे सरकारी नोकऱ्यांप्रमाणे ठरावीक भरती प्रक्रिया किंवा स्पर्धा परीक्षा पद्धत नाही. मात्र, केंद्र सरकारचे क्रीडा मंत्रालय अप्रत्यक्षपणे काही बाबींमध्ये भूमिका बजावते. बीसीसीआयमध्ये वेळोवेळी विविध पदांसाठी भरती केली जाते. या भरती वेगवेगळ्या विभागांमध्ये असतात. यामध्ये मॅनेजमेंट, प्रशासन, मीडिया आणि मार्केटिंग, टेक्निकल टीम, मेडिकल टीम तसेच कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश होतो.

बीसीसीआयच्या भरतीची माहिती कशी मिळते?

बीसीसीआयकडील सर्व रिक्त पदांची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते. जर तुम्हाला बीसीसीआयमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही www.bcci.tv या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच खास जॉब्ससाठी असलेल्या www.bcci.tv/jobs या पेजवरही भरतीविषयक नोटिफिकेशन्स दिली जातात. बीसीसीआयकडील सर्व भरतीची अधिकृत माहिती याच वेबसाइटवरून जाहीर केली जाते.

JEE Main 2026 ऑफलाइन होणार? एक चूक ठरू शकते महाग, विद्यार्थ्यांनी आताच करावी ‘अशी’ तयारी

बीसीसीआयमध्ये नोकरी कशी मिळते आणि पगार किती असतो?

बीसीसीआयमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सरकारी परीक्षेसारखी दीर्घ प्रक्रिया नसते. सर्वप्रथम बीसीसीआयच्या वेबसाइटवर जाऊन उपलब्ध जॉब नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे लागते. त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार तुमचा Resume ईमेलद्वारे पाठवावा लागतो. काही पदांसाठी बीसीसीआयकडून लेखी परीक्षा किंवा मुलाखतही घेतली जाते. ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

बीसीसीआयमधील कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या पदावर आणि अनुभवावर अवलंबून असतो. सुरुवातीच्या स्तरावर सुमारे 20,000 ते 30,000 रुपये प्रतिमाह पगार मिळू शकतो. मात्र अनुभव आणि जबाबदारी वाढल्यानंतर हा पगार लाखोंपर्यंत जाऊ शकतो. याशिवाय बीसीसीआयकडून केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंनाही वेगळी वार्षिक सॅलरी दिली जाते, जी विविध ग्रेडनुसार ठरवली जाते.

Web Title: Career news how to know about vacancies in bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • bcci
  • Career
  • cricket

संबंधित बातम्या

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज
1

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज

DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती! भरतीला सुरुवात
2

DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती! भरतीला सुरुवात

IND vs NZ 2nd ODI Playing 11 : आयुष बदोनी पदार्पण करणार, अर्शदीप सिंग पुन्हा आऊट? कसा असेल भारताचा संभाव्य प्लेइंग 11
3

IND vs NZ 2nd ODI Playing 11 : आयुष बदोनी पदार्पण करणार, अर्शदीप सिंग पुन्हा आऊट? कसा असेल भारताचा संभाव्य प्लेइंग 11

U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर
4

U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Municipal Elections : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी थोड्याच वेळात मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Municipal Elections : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी थोड्याच वेळात मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Jan 15, 2026 | 07:07 AM
Pradosh Vrat: माघ महिन्यातील प्रदोष व्रत आहे खास, शिवलिंगावर या गोष्टी करा अर्पण 

Pradosh Vrat: माघ महिन्यातील प्रदोष व्रत आहे खास, शिवलिंगावर या गोष्टी करा अर्पण 

Jan 15, 2026 | 07:05 AM
Municipal Election Voting 2026 Live: राज्यातील २९ महापालिकांसाठी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

LIVE
Municipal Election Voting 2026 Live: राज्यातील २९ महापालिकांसाठी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

Jan 15, 2026 | 06:37 AM
Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

Jan 15, 2026 | 06:15 AM
पोटाच्या उजव्या कोपऱ्यात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

पोटाच्या उजव्या कोपऱ्यात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

Jan 15, 2026 | 05:30 AM
Winter Eating Habits: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी! ‘ही’ फळे खा

Winter Eating Habits: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी! ‘ही’ फळे खा

Jan 15, 2026 | 04:15 AM
डाक विभागाच्या डिजिटल व्यवहारांना ग्राहकांची वाढती पसंती; पुणे क्षेत्रात महसुलात लक्षणीय वाढ

डाक विभागाच्या डिजिटल व्यवहारांना ग्राहकांची वाढती पसंती; पुणे क्षेत्रात महसुलात लक्षणीय वाढ

Jan 15, 2026 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

Jan 14, 2026 | 07:16 PM
THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

Jan 14, 2026 | 07:11 PM
NAGPUR : नागपूर महानगरपालिका निवडणूक, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

NAGPUR : नागपूर महानगरपालिका निवडणूक, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

Jan 14, 2026 | 07:05 PM
THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे

THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे

Jan 14, 2026 | 06:58 PM
सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE

सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE

Jan 14, 2026 | 06:54 PM
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.