Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE चा मोठा निर्णय! यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार का? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

CBSE Three Language Policy Latest Update : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कसा कमी होणार? कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या बोर्ड परीक्षेतून सूट मिळाली आहे? वाचा सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 29, 2026 | 03:20 PM
cbse

cbse

Follow Us
Follow Us:

CBSE Three Language Policy Latest Update : सीबीएसईने त्रिभाषा धोरणाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गोंधळ दूर झाला आहे. या वर्षी इयत्ता ७वी, ८वी, ९वी आणि १० वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. थोडक्यात, या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे तात्कालीन व्यवस्थेनुसारच चालू राहील.

बोर्डाच्या निर्देशानुसार, सध्याच्या १० वीच्या विद्यार्थ्यांवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जाणार नाही, या बदलामुळे विद्यार्थ्यामधील अतिरिक्त विषयाच्या अभ्यासाचा दबाव राहणार नाही.

यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर नाही

सीबीएसई आता नवीन भाषा प्रत्येक वर्षासाठी टप्प्याटप्प्याने लागू करेल. ज्यामुळे विद्यार्थ्यावर नवीन भाषेच्या अध्यायनाचा अतिरिक्त दबाव येणार नाही.

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

यंदा (सत्र २०२६-२७) १० वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ दोन भाषांचाच अभ्यास करावा लागेल. त्यांना तिसऱ्या भाषेच्या विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. परंतु, यंदा ९ वीच्या (सत्र २०२६-२७) विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल. ज्यामध्ये दोन भारतीय भाषांचा  (उदा – हिंदी आणि  मराठी) समावेश असेल तर तिसरी भाषा ते परदेशी (उदा – इंग्रजी, फेंच) निवडू शकतात. तसेच जर विद्यार्थी दोन परदेशी भाषा शिकत असेल तर त्याला तिसऱ्या भारतीय भाषेची अभ्यासासाठी निवड करावी लागेल.

६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ‘हा’ नियम अनिवार्य

यामध्ये यंदाच्या ९ वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. त्या तिसऱ्या भाषेच्या विषयाचे  मूल्यांकन केवळ माध्यमिक पातळीवर केले जाईल. परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार, यंदा ६ वीच्या इयत्तेत शिकत असणारे विद्यार्थी, जेव्हा १० वीची बोर्ड परीक्षा देतील. तेव्हा त्यांना तिसऱ्या भाषेची परीक्षा देणे अनिवार्य असेल.

देशातील पहिला ‘B.Tech AI आणि संस्कृत’ अभ्यासक्रम सुरू झाला ‘या’ राज्यात; जाणून घ्या त्याचे पात्रता निकष

सीबीएसईने, या नव्या नियमातून काही विशिष्ट घटकांना सूट दिली आहे. यामध्ये दिव्यांग (CwSN) विद्यार्थ्यांना कायद्यानुसार सूट मिळेल तसेच परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकावी लागणार नाही.

Web Title: Cbse three language policy board exam relaxation class 9 10 students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • CBSE
  • education
  • language

संबंधित बातम्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
1

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
3

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
4

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.