Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा ‘UPSC Prelims 2026’ अत्यंत आव्हानात्मक का ठरली? आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी उमेद्वारांना दिली महत्त्वाची माहिती!

UPSC Prelims 2026 Answer Key Out: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ ची उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे. अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी पेपरच्या काठिण्य पातळीबाबत केलेले विधान आणि आक्षेप नोंदवण्याची थेट लिंक सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 12:20 PM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:

UPSC Prelims 2026 Answer Key Out: देशभरातील लाखो तरुण-तरुणी एक स्वप्न पाहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरु करतात. यूपीएससीच्या सर्व परीक्षांमध्ये नागरी सेवा परीक्षा महत्त्वाची मानली जाते. देशात गेल्या रविवारी (२४ मे २०२६) रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६’ पार पडली. या परीक्षेत दोन पेपर असतात. या दोन्ही परिक्षेच्या उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना उत्तरांबद्दल त्रुटी आहेत, त्यांचे आक्षेप ते upsconline.nic.in/login या संकेतस्थळावर नोंदवू शकतात. दुसरीकडे यूपीएससीच्या अध्यक्षांनीही यंदाचा पेपर कठिण असल्याचे मान्य केले आहे. चला तर मग जाणून घेऊया, यूपीएससीचे अध्यक्ष डॉ अजय कुमार नेमके काय म्हणाले?

NEET UG Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयचा मोठा दणका; फिजिक्स-केमिस्ट्रीच्या पेपर फुटीचा मुख्य स्रोत सापडला?

यंदाची नागरी सेवा पूर्व परीक्षेची तिच्या काठिण्य पातळीमुळे सर्वत्र चर्चा केली जात आहे. या परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील प्रश्न हे अत्यंत वेळखाऊ आणि अवघड होते. यामध्ये काही प्रश्न हे पानभरून तर काही अर्धपानाचे होते. तसेच निर्णयक्षमतेवर आधारित ही काही प्रश्न विचारले होते, त्यामुळे परीक्षार्थींना मोठा धक्का बसला होता. दुसरीकडे सी सॅट पेपरही कठीण असल्याचेही परीक्षांर्थींनी सांगितले.

डॉ. अजय कुमार नेमके काय म्हणाले ?

यूपीएसीच्या नागरी सेवेची उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ, अजय कुमार म्हणाले की ‘२४ मे २०२६ रोजी झालेली यूपीएससीची नागरी परीक्षा ही तुलनेने अत्यंत कठीण आणि आव्हनात्मक होती. अशा स्थितीत आयोगाने जाहीर केलेली अधिकृत उत्तरतालिका उमेद्वारांना आवश्यक असणारी स्पष्टता देईल. परीक्षेत विचारलेली बहुतांश प्रश्नांची उत्तरे ही प्रमाणित पाठ्यपुस्तके, सरकारी संकेतस्थळे, केंद्र सरकारची प्रसिद्धीपत्रके आणि देशातील नामांकित वृत्तपत्रे यांवर आधारित होती. हे सर्व मूळ स्त्रोत असून यावर उमेद्वारांचा पूर्ण विश्वास असतो.

How to Join CBI: ट्विशा शर्मा मृत्यू सत्र आणि नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या ‘CBI’ मध्ये नोकरी कशी मिळवायची? काय आहे प्रक्रिया?

पेपरच्या काठिण्य पातळी लक्षात घेऊन अजय कुमार यांनी प्रोव्हिजनल उत्तरतालिकेची लिंकही सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच आक्षेप नोंदवण्यासाठीही लिंक दिली आहे. परीक्षा दिलेल्या कोणत्याही उमेद्वाराने हरकती ‘QPRep Portal’ या वर नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच हरकती नोंदवण्यापूर्वी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहनही केले आहे.

प्रोव्हिजनल उत्तरतालिकेची लिंक

सामान्य अध्ययन-१ पेपर (GS-1 Paper): 

https://www.upsc.gov.in/sites/default/files/ProvAnsKey%E2%80%93GS-I-CSP-Exam-2026-270526.pdf

सामान्य अध्ययन-२ पेपर (GS-II Paper): 

https://www.upsc.gov.in/sites/default/files/ProvAnsKey%E2%80%93GS-II-CSP-Exam-2026-270526.pdf

आक्षेप नोंदवण्यासाठी लिंक

QPRep Portal link– upsconline.nic.in/login

Web Title: Civil services upsc prelims 2026 provisional answer key released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • central goverment
  • Government Job
  • UPSC

संबंधित बातम्या

लाखांची परदेशातील नोकरी सोडून बनल्या IAS अधिकारी; दिव्या मित्तल यांनी दिला अचानक राजीनामा?
1

लाखांची परदेशातील नोकरी सोडून बनल्या IAS अधिकारी; दिव्या मित्तल यांनी दिला अचानक राजीनामा?

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती
2

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

SBI PO Prelims Result 2026: एसबीआय पीओ पूर्व परीक्षा निकाल जाहीर, जाणून घ्या पुढील टप्पे आणि मेन्सचे वेटेज!
3

SBI PO Prelims Result 2026: एसबीआय पीओ पूर्व परीक्षा निकाल जाहीर, जाणून घ्या पुढील टप्पे आणि मेन्सचे वेटेज!

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर
4

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.