फोटो सौजन्य - Social Media
CSIR-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) ने जाहिरात क्रमांक NEERI/1/2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA) आणि जूनियर स्टेनोग्राफर या पदांसाठी एकूण 19 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांना लवकरच या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचण्या नागपुरात फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान होणार आहेत.
उमेदवारांना काही पात्रता निकष यांना पात्र करावे लागणार आहे. या निकषांना पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. हे निकष शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेच्या संदर्भात आहेत. जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA) या पदासाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणक टायपिंगमध्ये प्रवीणता असणे अनिवार्य आहे. एकंदरीत, इंग्रजीसाठी 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीसाठी 30 शब्द प्रति मिनिट गती आवश्यक आहे. अर्ज करता उमेदवारांना या निकषांना पात्र असणे अनिवार्य आहे. जर उमेदवार जूनियर स्टेनोग्राफरच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहे. तर उमेदवाराकडे अर्थातच स्टेनोग्राफी कौशल्य हवे. उमेदवार HSC उत्तीर्ण हवा. उमेदवाराला ट्रान्सक्रिप्शन कार्यात इंग्रजीसाठी 50 मिनिटे किंवा हिंदीसाठी 65 मिनिटे वेळ लागणे निश्चित करण्यात आले आहे. डिक्टेशनसाठी 80 शब्द प्रति मिनिट वेळ निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचनेमध्ये वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट पदासाठी कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. जूनियर स्टेनोग्राफर पदासाठी कमाल वय 27 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत शासन नियमानुसार सूट लागू करण्यात आली आहे.
निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे.
लेखी परीक्षा:
कौशल्य चाचणी:
अंतिम गुणवत्ता यादी:
अशा प्रकारे करता येईल अर्ज :