Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT PCM CET परीक्षेला सुरूवात; महाराष्ट्रात तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची उपस्थिती

दुपारच्या सत्रात  पीसीएम समूहाच्या या सीईटी परीक्षेमध्ये २९ हजार ८९७ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ७४३ विद्यार्थी उपस्थित होते.  सीईटी परीक्षा ९६.१४ टक्के विद्यार्थ्यानी दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 07:39 PM
MHT PCM CET परीक्षेला सुरूवात; महाराष्ट्रात तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची उपस्थिती
Follow Us
Close
Follow Us:

पीसीएम सीईटी परीक्षेला आजपासून सुरुवात
एकूण २ हजार ४३४ विद्यार्थी अनुपस्थित
दोन्ही सत्रातील परीक्षा यशस्वीरीत्या झाल्या संपन्न

सोनाजी गाढवे /पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण याव्यावसायिक (Career) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी  पीसीएम समूहासाठीची सीईटी प्रवेश परीक्षाआजपासून सुरु झाल्या.

सीईटी परीक्षा आज सकाळ व दुपारच्या दोन सत्रात घेण्यात आली. आज झालेल्या या दोन्हीस सत्रात मिळून राज्यात ५९ हजार ७२४ विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार २९० विद्यार्थ्यांची म्हणजेच ९५.९२ टक्के उपस्थिती होती. या पीसीएम सीईटीमध्ये राज्यात एकूण २ हजार ४३४ विद्यार्थी अनुपस्थित होते. झालेल्या दोन्ही सत्रातील परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. राज्यातील ३६ जिल्ह्यातील २०१ परीक्षा केंद्रावर हीसीईटी परीक्षा घेण्यात आली.

यावर्षी  पीसीएम समूहाच्याया अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या सीईटीसाठी राज्यात ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आठ दिवस दि. ११ एप्रिल पासून ते २० एप्रिल २०२६ पर्यंत(दि. १२ व १४ एप्रिल २०२६ वगळून)रोजसकाळी व दुपारी अशा दोन बॅचनुसार घेण्यातघेण्यात येत आहे.

PCM CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर; ‘या’ तारखेला सुरू होणार परीक्षा

सकाळच्या सत्रात  पीसीएम समूहाच्याया सीईटी परीक्षेमध्ये २९ हजार ८२७ विद्यार्थ्यां पैकी २८ हजार ५४७ विद्यार्थी उपस्थित होते. हि सीईटी परीक्षा ९५.७१ टक्के विद्यार्थ्याची दिली. या परीक्षेला एकूण १ हजार २८० विद्यार्थी अनुपस्थित होते. हि सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात सकाळी ९.०० ते  सकाळी १२.०० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली.हि सीईटी प्रवेश परीक्षामहाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील २०० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

दुपारच्या सत्रात  पीसीएम समूहाच्याया सीईटी परीक्षेमध्ये २९ हजार ८९७ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ७४३ विद्यार्थी उपस्थित होते.  सीईटी परीक्षा ९६.१४ टक्के विद्यार्थ्यानी दिली. या परीक्षेला एकूण १ हजार १५४ विद्यार्थी अनुपस्थित होते. हि सीईटी प्रवेश परीक्षा दुपारच्या सत्रात दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली. हि सीईटी प्रवेश परीक्षामहाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील २०१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

परदेशस्थ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; विद्यार्थी आर्थिक संकटात

पीसीएमसीईटी:सकाळच्या सत्रातील जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या व उपस्थित विद्यार्थी

जिल्हा विद्यार्थी संख्या उपस्थित विद्यार्थी
AHILYANAGAR 1488 1443
AKOLA 705 683
AMRAVATI 667 659
BEED 428 390
BHANDARA 405 398
BULDHANA 596 578
CHANDRAPUR 555 543
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR 1501 1442
DHARASHIV 97 91
DHULE 989 954
GADCHIROLI 200 187
GONDIA 410 374
HINGOLI 154 149
JALGAON 893 856
JALNA 300 286
KOLHAPUR 895 868
LATUR 1124 1071
MUMBAI CITY 992 917
MUMBAI SUBURBAN 1182 1129
NAGPUR 2590 2464
NANDED 660 623
NANDURBAR 90 88
NASHIK 970 946
PALGHAR 401 389
PARBHANI 454 437
PUNE 4736 4479
RAIGAD 918 878
RATNAGIRI 90 87
SANGLI 806 780
SATARA 725 713
SINDHUDURG 90 88
SOLAPUR 1050 1018
THANE 1974 1876
WARDHA 222 215
WASHIM 92 82
YAVATMAL 378 366

पीसीएमसीईटी: दुपारच्या सत्रातील जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या व उपस्थित विद्यार्थी

जिल्हा विद्यार्थी संख्या उपस्थित विद्यार्थी
AHILYANAGAR 1490 1453
AKOLA 705 683
AMRAVATI 667 653
BEED 394 377
BHANDARA 384 369
BULDHANA 596 579
CHANDRAPUR 579 569
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR 1502 1465
DHARASHIV 97 92
DHULE 989 970
GADCHIROLI 194 180
GONDIA 410 383
HINGOLI 154 145
JALGAON 893 865
JALNA 300 288
KOLHAPUR 895 877
LATUR 1020 989
MUMBAI CITY 994 912
MUMBAI SUBURBAN 1185 1138
NAGPUR 2587 2468
NANDED 660 622
NANDURBAR 90 85
NASHIK 971 949
PALGHAR 400 382
PARBHANI 454 438
PUNE 4728 4490
RAIGAD 915 885
RATNAGIRI 90 90
SANGLI 809 790
SATARA 939 917
SINDHUDURG

Web Title: Fifty seven thousand 290 students appeared for the mht cet pcm in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam
  • Students

संबंधित बातम्या

MIT चा उपक्रम! मूल्याआधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास; ‘या’ जिल्ह्यात लवकरच होणार अमलबजावणी
1

MIT चा उपक्रम! मूल्याआधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास; ‘या’ जिल्ह्यात लवकरच होणार अमलबजावणी

India Post GDS भरती 2026 ची दुसरी मेरीट यादी जारी, डायरेक्ट लिंकवरून करा डाऊनलोड; व्हेरिफिकेशन ठेवा तयार
2

India Post GDS भरती 2026 ची दुसरी मेरीट यादी जारी, डायरेक्ट लिंकवरून करा डाऊनलोड; व्हेरिफिकेशन ठेवा तयार

IIM Placement Dark Reality: 80 लाखांची नोकरी ठरतेय शाप? ‘किडनॅपिंग’ची भीती; नेमकं प्रकरण काय?
3

IIM Placement Dark Reality: 80 लाखांची नोकरी ठरतेय शाप? ‘किडनॅपिंग’ची भीती; नेमकं प्रकरण काय?

Alert! आता पहिल्यासारखं नाही राहणार तुमचं Career! AI च्या रडारवर ‘हे’ 10 Jobs
4

Alert! आता पहिल्यासारखं नाही राहणार तुमचं Career! AI च्या रडारवर ‘हे’ 10 Jobs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.