Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France New Education Policy : फ्रान्समध्ये शिक्षण महागणार? भारतीय विद्यार्थ्यांच्या खिशाला किती कात्री लागणार?

France New Education Policy for International Students: फ्रान्स सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्कात मोठी वाढ केली आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 05, 2026 | 01:10 PM
FRANCE

FRANCE

Follow Us
Follow Us:
  • विद्यापीठाची शुल्क निश्चित करण्याची लवचिकता संपुष्टात येणार
  • फ्रांन्समध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
  • मानवतावादी मूल्यांवर दबाव
France New Education Policy for International Students: भारतातील अनेक विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी जाण्याची स्वप्ने पाहतात, जर तुम्हीही फ्रांससारख्या देशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर फ्रेंच सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या नवीन धोरणात्मक बदलांबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी फ्रांन्ससारख्या देशात शिक्षणासाठी येतो तेव्हा त्याला नवीन शैक्षणिक धोरणानुसार जास्त शुल्क भरावे लागणार आहे. तरीही हे शुल्क अमेरिका आणि युकेसारख्या देशांपेक्षा कमीच आहे.

विद्यापीठाची शुल्क निश्चित करण्याची लवचिकता संपुष्टात येणार

‘पीआय न्यूज’च्या (Pi News) अहवालानुसार, बाहेरून येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना बॅचलर प्रोग्रामसाठी वार्षिक शुल्क २,८९५ युरो (अंदाजे ३.२२ लाख रुपये) असेल तर मास्टर प्रोग्रामसाठी हे शुल्क ३,९४१ युरो (अंदाजे ४.३९ लाख रुपये) असेल. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यापीठाची शुल्क निश्चित करण्याची लवचिकता संपुष्टात आली आहे. पूर्वी, काही विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून कमी शुल्क आकारून जास्त शुल्क माफ करत होते.

Dr. Vikram Sarabhai: पैशापेक्षा देशप्रेम मोठे! केवळ १ रुपया पगारात काम करणाऱ्या महान शास्त्रज्ञाची ही गोष्ट माहितीये का?

फ्रांन्समध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

फ्रेंच सरकारच्या शुल्कवाढीच्या या निर्णयामुळे शिक्षण शुल्कात सूट मिळवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल. अशी अपेक्षा आहे की केवळ १०% विद्यार्थी शुल्क सवलतीसाठी पात्र असतील. सरकार उच्च शिक्षणातील ६०% शिष्यवृत्ती केवळ डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम स्टडीज आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये वाटप करण्याची योजना आखत आहे. या बदलाचा थेट परिणाम २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात फ्रांन्समध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर होईल.

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

मानवतावादी मूल्यांवर दबाव

फ्रेंच विद्यापीठांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून यामुळे विद्यपीठांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होईल, असे म्हटले आहे. देशातील सार्वजनिक विद्यापीठांचे नेतृत्व करणाऱ्या ‘फ्रांन्स युनिव्हर्सिटीज’ या संस्थेने म्हंटले आहे की, वरवर पाहता शिक्षण शुल्कासंबंधीचा हा निर्णय जगभरातील विद्यापीठे देत असल्याने यामुळे मानवतावादी मूल्यांवर दबाव निर्माण होणार आहे. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवणे कठीण होईल.

Web Title: France new education policy for international students tuition fees hike 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • education
  • France
  • India-France

संबंधित बातम्या

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
1

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!
2

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
3

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
4

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.