Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FYJC 11th Admission: ११ वी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ कधी जाहीर होणार? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक!

Maharashtra FYJC 11th Admission : उच्च न्यायालयातील याचिकेनंतर ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात शिक्षण संचालनालयाने काय मोठे बदल केले आहेत? २९ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी किती दिवसांची मुदत मिळणार आहे?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 26, 2026 | 12:32 PM
addmission

addmission

Follow Us
Follow Us:

Maharashtra FYJC 11th Admission Revised Timetable: केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनुसार राज्यातील ज्युनिअर कॉलेजामंध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप २९ मे रोजी होणार आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने सोमवारी रात्री उशीरा सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार नोंदणीसाठी आज (२६ मे) मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती.

यापूर्वी सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विदयार्थ्यांना यापूर्वी २५ मेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीची मुदत देण्यात आली होती. राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून मुदतीवाढीची मागणी होत होती. त्यानुसार आज (२६ मे) सकाळपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण संचालनायाच्य माहितीनुसार, २५ मेपर्यंत राज्यातील १२ लाख ४१ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

Answer Sheet Mismatch:”हे माझे अक्षर नाही आणि मी सोडवलेले प्रश्नही…” १२ वीच्या वेदांतचा सीबीएसईवर धक्कादायक आरोप!

पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ कधी जाहीर होणार?

शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार ते २६ मे २८ दरम्यान विद्यार्थ्याना महाविद्यालयांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे पहिली गुणवत्ता यादी आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेलाही काही दिवसांचा कालावधी होणार आहे. २९ मे रोजी सकाळी ११ वाजता पहिली गुणवत्ता यादी आणि कॉलेजांच्या प्रवेशाचे कट ऑफ गुण जाहीर केले जातील. विद्यार्थ्यांना २९ मे ते ३ जून या कालावधीत प्रवेश निश्चत करता येईल. तसेच ४ जून रोजी ज्युनिअर कॉलेजस्तरावरील कामकाज प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ५ आणि ६ जूनला डेटा प्रक्रिया पूर्ण होऊन ६ रोजी रात्री  १० वाजता दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे,

SAIL Recruitment 2026: कोणत्याही परीक्षेविना थेट मुलाखतीतून निवड? सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी!

डॉ. महेश पालकर यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन

इयत्ता अकरावी प्रवेशासंबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर किंवा ८५३०९५५५६४ या या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल असे माहिती माध्यमिक संचालक डॉ महेश पालकर यांनी दिली.

Web Title: Fyj 11th admission revised timetable maharashtra college allotment first merit list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • 11th Admission
  • education
  • education news

संबंधित बातम्या

CBSE Exam : एक लहानशी चूक अन् मार्कशीट अडकणार! १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी ‘हे’ महत्त्वाचे अपडेट वाचाच
1

CBSE Exam : एक लहानशी चूक अन् मार्कशीट अडकणार! १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी ‘हे’ महत्त्वाचे अपडेट वाचाच

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या
2

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या

International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..
3

International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..

UNESCO Report Girl Education: देशाची प्रगती होतेय, मग अजूनही मुली १२वीपर्यंत का पोहोचत नाहीत? युनेस्कोचा अहवाल जाहीर
4

UNESCO Report Girl Education: देशाची प्रगती होतेय, मग अजूनही मुली १२वीपर्यंत का पोहोचत नाहीत? युनेस्कोचा अहवाल जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.