• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Gate Answer Key 2025 Released

GATE Answer Key 2025 झाली जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल आक्षेप

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने GATE २025 परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात केले होते. या परीक्षेसंदर्भात अधिकृत उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. १ मार्चपर्यंत उमेदवारांना आक्षेप नोंदवता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2025 | 03:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने GATE 2025 परीक्षेची Answer Key अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही Answer Key ऑनलाईन पाहता येणार आहे. Answer Key पाहण्यासाठी GATE 2025 परीक्षेस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी gate.iitr.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना त्यांचे उत्तरे तपासण्यासाठी ही उत्तरतालिका पाहण्याची आणि डाउनलोड करण्याची संधी मिळणार आहे.

SBI बँकेने SO रिक्रुटमेंट भरतीच्या मुदतीत केली वाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

जर उमेदवारांना Answer Key मधील कोणत्याही उत्तरावर आक्षेप असेल, तर ते १ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी ठरावीक शुल्क आकारले जाणार असून, संस्थेकडून सर्व आक्षेपांची तपासणी करून अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल.

GATE 2025 Answer Key कशी डाउनलोड कराल?

GATE 2025 परीक्षेसाठी उपस्थित उमेदवार खालील पद्धतीने Answer Key डाउनलोड करू शकतात:

  • परीक्षेत उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना IIT रुडकीच्या gate.iitr.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • तेथील Application Login या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर नवीन पृष्ठावर Enrollment ID / Email Address, Password, आणि दिलेला सुरक्षा कोड प्रविष्ट करून घ्या.
  • LOGIN बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर Answer Key दिसेल.
  • तुम्ही ती डाउनलोड करून जतन करू शकता तसेच स्वतःच्या उत्तरांशी ती पडताळून पाहू शकता.
  • जर तुम्हाला कोणत्याही उत्तरावर आक्षेप घ्यायचा असेल, तर त्यासाठी लॉगिनद्वारे थेट Challenge Answer Key पर्याय निवडून आवश्यक शुल्क भरून आक्षेप नोंदवता येईल.

एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियमची घोषणा; तरुणांमध्ये तणाववाढ

GATE 2025 अंतिम उत्तरतालिका आणि निकाल

सर्व आक्षेपांची तपासणी केल्यानंतर IIT रुडकी अंतिम उत्तरतालिका जाहीर करेल. अंतिम उत्तरतालिका मार्च महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेचा निकालही मार्च महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत Answer Key तपासून योग्य ती कारवाई करावी. निकाल आणि अंतिम उत्तरतालिकेविषयी कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे. GATE 2025 परीक्षा देशामध्ये फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आली होती. १ फेब्रुवारी रोजी GATE परीक्षा २०२५ आयोजित करण्यात आली होती. तसेच या परीक्षेचे आयोजन २ फेब्रुवारी, १५ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी २०२५ला करण्यात आले होते.

Web Title: Gate answer key 2025 released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Career News
  • Educational News

संबंधित बातम्या

‘व्हिडीओ एडिटर’ कसे बनतात? फक्त एडिट करा अन् कमवा लाखोंच्या घरात!
1

‘व्हिडीओ एडिटर’ कसे बनतात? फक्त एडिट करा अन् कमवा लाखोंच्या घरात!

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज
2

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज

RRC ER मध्ये ही भरतीला उधाण! रेल्वेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची सुवर्णसंधी
3

RRC ER मध्ये ही भरतीला उधाण! रेल्वेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची सुवर्णसंधी

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज
4

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.