Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google AI Training: शिक्षकांसाठी गुगलचा नवा मोफत ‘AI’ ट्रेनिंग प्रोग्राम; आता वर्गात Gemini टूलचा वापर कसा होणार?

Google AI Training: गुगलने भारतीय शिक्षकांसाठी 'गुगल एआय एज्युकेटर सीरीज' हा मोफत मोबाईल-फर्स्ट ट्रेनिंग प्रोग्राम जाहीर केला आहे. आणि या प्रोग्रामद्वारे शिक्षकांची जागा न घेता त्यांचे दैनंदिन काम कसे सुलभ होणार आहे? येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 12:24 PM
google ai

google ai

Follow Us
Follow Us:

Google AI Training: भारतात आर्टिफिशियल इंटिलिजन्स म्हणजेच एआयबाबत वेगाने वाढणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एआय साक्षरतेवर मोठा भर दिला जात आहे. या बदलाला लक्षात घेऊन गुगलने देशभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन एआय ट्रेंनिग प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे. गुगलच्या मते, हा प्रोग्राम भारताच्या शैक्षणिक धोरणाशी(NEP 2020) सुसंगत आहे. ज्याचा हेतू तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आणि कौशल्य विकासाला (Skill Development) चालना देणे हा आहे.

एआय प्रशिक्षण कार्यक्रमाचे तीन टप्पे

एआय प्रशिक्षण कार्यक्रम तीन ट्प्प्यात असणार आहे. यामध्ये शिक्षकांना एआयच्या मूलभूत गोष्टींपासून ते वर्गातील प्रत्यक्ष वापरापर्यंत प्रशिक्षण दिले जाईल.

पहिला टप्पा- यामध्ये एआयची पायाभूत म्हणजेच बेसिक माहिती दिली जाईल.

दुसरा टप्पा- यामध्ये ‘जेमिनी’ (Gemini) एआय टूल्सचा वापर करून अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवायचा, हे शिकवले जाईल.

तिसरा टप्पा- यामध्ये असाइनमेंट तपासणे, फीडबॅक देणे आणि रिपोर्ट तयार करणे या कामांसाठी एआयचा वापर कसा करावा, यावर भर दिला जातो.

Success Story: जेईईमध्ये देशात अव्वल येणारा सुशांत सचदेवा आज ‘OpenAI’ मध्ये संशोधक; वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास एका क्लिकवर..

या प्रोग्रामध्ये के-१२ (K-12) म्हणजेच बालवाडी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी १० ते १५ मिनिटांचे छोटे सेशन्स असतील तर उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यपकांसाठी ३० ते ४५ मिनिटांचे सविस्तर सेशन्स आयोजित केले जातील. हा प्रोग्राम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर डिजिटल बॅज देखील दिला  जाईल.

जेमिनी, नोटबुक आणि इतर एआय टूल्सचा मिळणार अनुभव

गुगलने स्पष्ट केले की, हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असेल. यामध्ये शिक्षकांना जेमिनी (Gemini), नोटबुक, एलएम आणि इतर एआय टूल्सचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. या एआय आधारित टूल्सच्या मदतीने शिक्षण पद्धतील विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तीकृत (Personalized) आणि अधिक सोपे बनवले जाऊ शकते.

SSC-HSC Exam: पेपरफुटीला बसणार आळा? दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाचा ‘हा’ नवा डिजिटल प्रयोग यशस्वी ठरेल का?

Web Title: Google ai training program indian teachers gemini notebooklm nep 2020

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • AI model
  • education
  • Gemini AI

संबंधित बातम्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
1

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
3

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
4

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.