Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

Cricket Umpire Career Guide: क्रिकेट अंपायर (पंच) कसे बनावे? बीसीसीआय (BCCI) अंपायरिंग परीक्षा पद्धत, किमान १२ वी पास पात्रता, वयोमर्यादा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पगाराची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 03:19 PM
Cricket Umpire Career

Cricket Umpire Career

Follow Us
Follow Us:

Cricket Umpire Career Guide: क्रिकेट मॅचमध्ये खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकारावर आणि प्रत्येक खेळीवर सर्वांची नजर असते. परंतु, मैदानावर असे दोन व्यक्ती उभे असतात. ज्यांचा एक निर्णय संपूर्ण खेळाचा नूर बदलू शकतो. हे लोक टीमचा भाग नसूनही त्यांच्याशिवाय क्रिकेटचा सामना होऊ शकत नाही. आपण बोलत आहेत क्रिकेट अंपायरबद्दल..

ते आयपीएल (IPL) पासून ते वर्ल्ड कपपर्यंतच्या सामन्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बचावताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का की अंपायर कसे बनता येते? किंवा या पदासाठी किती शिक्षण आवश्यक आहे? आणि या क्षेत्रातील करिअर कसे असेल? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया..

क्रिकेट अंपायर बनण्यासाठी कोणत्या पात्रतेची गरज असते?

जर तुम्हाला क्रिकेट अंपायर व्हायचे असेल तर तुम्हाला या खेळाच्या नियमांची उत्तम समज असणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी क्रिकेट खेळलेले आहे त्यांना यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते, कारण त्यांना प्रत्यक्ष खेळाचा अनुभव असतो व ते अचूक निर्णय घेण्यास सक्षम असतात.

तज्ञाच्या मते, क्रिकेट अंपायर बनण्यासाठी उत्तम संभाषण कौशल्ये (Communication Skills) किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये इंग्रजीलाच मुख्य भाषा मानली जाते. वयोमर्यादेत बोलायचे झाल्यास उमेद्वारांचे वय किमान १८ वर्ष आणि कमाल ४० वर्ष असणे आवश्यक आहे.

Central Government Scholarship: पैशांअभावी शिक्षण सुटणार नाही! जाणून घ्या सरकारच्या ‘NMMSS’ स्कॉलरशिपबद्दल सविस्तर..

क्रिकेट अंपायर बनण्यासाठी उमेद्वाराला संबंधित राज्याच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये अर्ज करणे गरजेचे असते. तसेच त्याने किमान १२ पास असणे अनिवार्य असते.

बीसीसीआय (BCCI) सोबत कसे जोडले जाऊ शकतात?

या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सुरुवातीला स्थानिक अंपायरिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे. यानंतर स्टेट असोसिएशनकडून ज्या उमेद्वारांची नावे पाठवली जातात. त्यांना बीसीसीआयच्या परीक्षेत बसावे लागते. अनेकवेळा स्टेट असोसिएशन परीक्षा घेतात आणि नंतर उत्तीर्ण उमेद्वारांना बीसीसीआयकडे परीक्षेस पाठवतात.

या उमेद्वारांना लेखी परीक्षा (Theory), प्रात्यक्षिक (Practical) आणि तोंडी परीक्षा (Viva)  या तिन्ही टप्प्यातून जावे लागते. या सर्व परिक्षेमध्ये ९०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

DK Shivakumar: राजकारणाच्या मैदानावर शिक्षणाचा ‘मास्टरस्ट्रोक’; एकदा वाचाच कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांचा शैक्षणिक प्रवास!

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेद्वारांना सुरुवातील दिलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, टी-२० आणि टी-२० सारख्या देशांतर्गत सामन्यांमध्ये अंपायरिंगची संधी मिळते. या सामन्याच्या ६ वर्षाच्या अनुभवावरून  आयपीएल (IPL) सामन्यांमध्ये संधी मिळते आणि नंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळते. बीसीसीआय दर 3 वर्षातून एकदा ही भरती काढते.

क्रिकेट अंपायरचा पगार किती असतो?

अंपायरचा पगार हा त्याच्या अनुभवानुसार असतो. साधारणत एका आंतरराष्ट्रीय अंपायरची वार्षिक कमाई ७५ लाख रुपयांपासून ते १.७ कोटी रुपयांच्या दरम्यान असते.

Web Title: How to become a cricket umpire bcci exam eligibility salary career guidance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • BCCI India
  • career guide
  • cricket
  • IPL

संबंधित बातम्या

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक
1

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत
2

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

Maharashtra CET 2027: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! यंदा डिसेंबरमध्ये CET होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
3

Maharashtra CET 2027: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! यंदा डिसेंबरमध्ये CET होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड
4

Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.